लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद; अरुंधती रॉय यांच्या सूचनेवरून वाद - Marathi News | arundhati roy suggestion prime minister once a person | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद; अरुंधती रॉय यांच्या सूचनेवरून वाद

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॉय यांचे भाषण झाले. ...

हिंदू सत्याच्या मार्गावर, हिंदुत्ववादी सत्तेसाठी काहीही करू शकतात; राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | rahul gandhi said hindu on the path of truth and pro hindus can do anything for power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू सत्याच्या मार्गावर, हिंदुत्ववादी सत्तेसाठी काहीही करू शकतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

महात्मा गांधींनी आपले आयुष्य सत्य समजून घेण्यासाठी व्यतित केले. गोडसे भेकड, दुबळा माणूस होता, असे राहुल गांधी म्हणाले. ...

इन्कम टॅक्सने छापे सुरू केले; ईडी, सीबीआयही येईल; अखिलेश यादवांची केंद्रावर टीका - Marathi News | akhilesh yadav criticized modi govt over income tax raids started ED CBI will also come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्कम टॅक्सने छापे सुरू केले; ईडी, सीबीआयही येईल; अखिलेश यादवांची केंद्रावर टीका

सपा नेत्यांच्या घरी इन्कम टॅक्सचे छापे पडताच अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर हल्लाच चढवला. ...

२१ व्या वर्षी लग्न; नोकरीला लागलेल्या मुलीच आता नवरी म्हणून मिळणार - Marathi News | 21 years of marriage; The girl who got the job will now get the bride | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२१ व्या वर्षी लग्न; नोकरीला लागलेल्या मुलीच आता नवरी म्हणून मिळणार

निर्णयाचे स्वागत; शिक्षण पूर्ण होईल अन् मानसिक, आर्थिक स्वावलंबी होतील ...

केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो - Marathi News | Bhumi Pujan of statues of great personalities at the hands of Union Home Minister However Amit Shahs photo on Flex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर छापलेच नाही ...

“ज्यांना स्वतःची मुलं नाहीत, त्यांनी हा कायदा आणलाय”; अबू आझमींच्या टीकेवरून नवा वाद! - Marathi News | abu azmi criticised pm narendra modi cabinet to raise marriage age of girl from 18 to 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ज्यांना स्वतःची मुलं नाहीत, त्यांनी हा कायदा आणलाय”; अबू आझमींच्या टीकेवरून नवा वाद!

ज्यांना मुले आहेत त्यांचे मत घ्यायला हवे होते, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. ...

Cryptocurrency: “क्रिप्टोकरन्सीवर बंदी नको, पण नियमन आवश्यकच”; गीता गोपीनाथ यांचा मोदी सरकारला सल्ला - Marathi News | gita gopinath said regulation on cryptocurrency is essential banning will be challenging in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सी बंदीबाबत अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला; म्हणाल्या... 

क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार आणि मालमत्तांसाठी ठोस नियमन हे महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यकच आहेत, असे गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांनी म्हटले आहे. ...

“अविवाहित लोकांच्या हातात देश, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत”; नवाब मलिकांचा टोला - Marathi News | ncp nawab malik criticized centre modi govt on marriage age for girls 21 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अविवाहित लोकांच्या हातात देश, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत”; नवाब मलिकांचा टोला

अविवाहित मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांपेक्षा जनतेला काय वाटतंय, हे महत्त्वाचे आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...