लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Praniti Shinde: “ईडीचा गेम त्यांच्यावरच उलटणार, आमची तशी संस्कृती नाही”; प्रणिती शिंदेंची केंद्रावर टीका  - Marathi News | congress praniti shinde criticises bjp and centre pm modi govt over inflation ed action issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ईडीचा गेम त्यांच्यावरच उलटणार, आमची तशी संस्कृती नाही”; प्रणिती शिंदेंची केंद्रावर टीका

Praniti Shinde: काँग्रेसकाळात सिलेंडर ३५० झाले होते, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या.आता आम्ही काय पाठवायचे, असा सवाल प्रणिती शिंदेंनी केला. ...

Petrol-Diesel prices: पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? मिळताहेत असे संकेत - Marathi News | Petrol-Diesel prices: Will petrol-diesel prices go up further? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी भडकणार? प्रतिलिटरमागे तब्बल एवढी वाढ होणार

Petrol-Diesel prices: गेल्या १५ दिवसांत दोन्ही इंधनदरात ९ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. ही वाढ अजून सुरूच राहणार असल्याचे संकेत आहेत. जाणून घेऊ या त्याची कारणे... ...

Mansukh Mandaviya: 'औषधांच्या किंमतींवर सरकारचे नियंत्रण नाही'; आरोग्य मंत्र्यांची स्पष्टोक्ती - Marathi News | Mansukh Mandaviya: 'Government has no control over medicines prices', says Minister of Health Mansukh Mandaviya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'औषधांच्या किंमतींवर सरकारचे नियंत्रण नाही'; आरोग्य मंत्र्यांची स्पष्टोक्ती

Mansukh Mandaviya On Medicines Price: मागील काही दिवसांपासून भारतात औषधांच्या किमती वाढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या सर्व चर्चांवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी महत्वाची माहिती दिली. ...

Rahul Gandhi on Fuel Price Hike: “प्रधानमंत्री जन धन लूट योजना”; इंधनदरवाढीवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | congress rahul gandhi criticised centre pm modi govt over petrol diesel fuel price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रधानमंत्री जन धन लूट योजना”; इंधनदरवाढीवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi on Fuel Price Hike: राहुल गांधी यांनी थेट आकडेवारीच देत सर्वसामान्यांसह शेतकरी आणि मालवाहतूकदारांना महागाईचा मोठा फटका बसत असल्याचे दाखवले आहे. ...

GST Collection: मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी' रुपये - Marathi News | GST Collection: Record GST Collection in March 2022; GST collection all time high of Rs 1.42 lakh crore in March | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी'

GST Collection: मार्च महिन्यातील जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने जानेवारीच्या विक्रमाला मागे टाकत नवा विक्रम केला आहे. ...

हे पण एप्रिल फुलच! संजय राऊतांनी वाचली यादी; निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has criticized the central government and Prime Minister Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे पण एप्रिल फुलच! संजय राऊतांनी वाचली यादी; निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी

आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. ...

मोठी बातमी! आणखी एक सरकारी कंपनी विकली जाणार; सरकारनं मागवल्या निविदा  - Marathi News | Another government company FSNL will be sold Modi government invited bids | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! आणखी एक सरकारी कंपनी विकली जाणार; सरकारनं मागवल्या निविदा 

BDO India LLP प्रस्तावित निर्गुंतवणुकीसाठी व्यवहार सल्लागार म्हणून काम करत आहे. ...

Video: पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर घोडे ,बैलगाडी, सायकल; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | Horses bullock carts bicycles on Jangali Maharaj Road in Pune NCP agitation against fuel price hike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर घोडे ,बैलगाडी, सायकल; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

आंदोलनात सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणा ...