लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 1 जुलैपासून वाढून येणार Salary, होणार मोठा फायदा - Marathi News | 7th Pay Commission: Good news for central employees, Salary will increase from 1st July 2022, will be a big benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 1 जुलैपासून वाढून येणार Salary, होणार मोठा फायदा

जर सरकारने 4 टक्के डीए वाढवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्के ते 38 टक्क्यांपर्यंत होईल.  ...

“वाढत्या ध्रुवीकरणाचा देशाच्या विकासाला मोठा फटका”; कौशिक बासूंची मोदी सरकारवर टीका - Marathi News | former world bank chief kaushik basu criticize govt and said polarization damaging india growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“वाढत्या ध्रुवीकरणाचा देशाच्या विकासाला मोठा फटका”; कौशिक बासूंची मोदी सरकारवर टीका

भारतीय समाजामधील वाढते मतभेद आणि ध्रुवीकरण दु:खदायी बाब असून, महागाई गेल्या २४ वर्षांत इतक्या उच्चांकावर गेली नव्हती, असे कौशिक बासू यांनी म्हटले आहे. ...

गव्हापाठोपाठ आता साखर निर्यातीवरही येणार निर्बंध; केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घोषणा - Marathi News | Following wheat, there will be restrictions on sugar exports; Central Government Movements, Announcement Soon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गव्हापाठोपाठ साखर निर्यातीवरही येणार निर्बंध; केंद्र सरकारच्या हालचाली, लवकरच घोषणा

१०० लाख टन निर्यातीलाच मिळणार परवानगी ...

Family Pension New Rule: पेन्शनचे नियम बदलले! मोदी सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा - Marathi News | pension new rule huge relief for central govt employee now payment of family pension if employee goes missing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेन्शनचे नियम बदलले! मोदी सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा

Family Pension New Rule: बदललेले पेन्शन नियम सरकारी कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी दिलासादायक असल्याचे सांगितले जात आहे. ...

इंधन विक्री व्यवसायात दरमहा ७०० कोटींचा तोटा होतोय; रिलायन्सचे मोदी सरकारला पत्र - Marathi News | post fuel excise duty cut reliance bp joint venture says operations unsustainable petrol under recovery at rs 13 diesel rs 24 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इंधन विक्री व्यवसायात दरमहा ७०० कोटींचा तोटा होतोय; रिलायन्सचे मोदी सरकारला पत्र

रिलायन्सचे देशभरात १,४५९ पेट्रोल पंप असून, या तोट्याच्या व्यवसायाला रामराम ठोकण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. ...

SIM Card Rule: केंद्र सरकारने बदलला SIMशी संबंधित महत्त्वाचा नियम, या ग्राहकांसमोरील अडचणी वाढणार  - Marathi News | The central government has changed the important rule related to SIM, which will increase the problems faced by these customers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने बदलला SIMशी संबंधित महत्त्वाचा नियम, या ग्राहकांसमोरील अडचणी वाढणार 

SIM Card Rule: नवं सिमकार्ड घेण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला काय करावं लागतं? आपण कुठल्याही स्टोअरवर जातो आणि ओखळपत्र दाखवल्यावर आपल्याला सिमकार्ड दिलं जातं. ...

आता सरकार 'या' कंपन्यांतील वाटा विकण्याच्या तयारीत; ...म्हणून घ्यावा लागतोय हा मोठा निर्णय - Marathi News | Now the Government selling stakes in hindustan zinc ltd itc after flop lic IPO this is a big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सरकार 'या' कंपन्यांतील वाटा विकण्याच्या तयारीत; ...म्हणून घ्यावा लागतोय हा मोठा निर्णय

हिंदुस्तान झिंक लिमिटेडमध्ये (HZL) केंद्र सरकारची जवळपास 37,000 कोटी रुपयांची, म्हणजेच 29.54% हिस्सेदारी आहे. ...

मोदी सरकारने करुन दाखवलं? नव्या नोकऱ्यांमध्ये प्रचंड वाढ; आतापर्यंतचा रेकॉर्ड तोडला! - Marathi News | epfo enrollments set new record in 2021 22 created 12 2 million jobs in organized sector real number could be 10x this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारने करुन दाखवलं? नव्या नोकऱ्यांमध्ये प्रचंड वाढ; आतापर्यंतचा रेकॉर्ड तोडला!

केंद्र सरकारकडून रोजगारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. पाहा, डिटेल्स... ...