लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
Kharif 2025 MSP Rate : नवी दिल्ली येथे आज (ता.२८) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या १४ वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण् ...
Online Property Registration : कोणत्याही मालमत्तेची नोंदणी करणे मोठं जिकरीचं काम आहे. कागदपत्रांचा गठ्ठा आणि सरकारी कार्यालयात हेलपाटे ही बाब आता सामान्य झाली आहे. मात्र, हा त्रास आता लवकरच संपणार आहे. कारण, केंद्र सरकार नवीन 'नोंदणी कायदा' आणण्याची ...