लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका - Marathi News | BJP will have to bear the fruits of the sins committed by the hands of Koshyaris; Criticism of various parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका

भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता ...

श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’  - Marathi News | Happy present from Srinagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’ 

जम्मू- काश्मीरमध्ये फुटीरतावादी संघटनांची पाळेमुळे घट्ट होण्यासाठी बेरोजगारी हा घटकदेखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता. बेरोजगारी कमी झाली तर आपोआपच फुटीरतावादी चळवळही कमजोर होईल. थोडक्यात, श्रीनगरमधून खूप दिवसांनी शुभ वर्तमान आले आहे. ...

केंद्र सरकारचा अजब फतवा; म्हणे, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गायीला आलिंगन द्या; गाईनं मारलं तर.. - Marathi News | Celebrate February 14th Valentine's Day by hugging a cow, Order of Central Govt | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्र सरकारचा अजब फतवा; म्हणे, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गायीला आलिंगन द्या; गाईनं मारलं तर..

सोशल मीडियातून खिल्ली ...

कॉर्पोरेट दरात कपात केल्याने वर्षाला १ लाख कोटींचा फटका - Marathi News | 1 lakh crore per year due to reduction in corporate rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉर्पोरेट दरात कपात केल्याने वर्षाला १ लाख कोटींचा फटका

ए. ए. रहिम यांनी प्रश्नांची सरबत्ती केली होती. नुकसान पाहता कॉर्पोरेट कर दरात सुधारणा करण्याचा प्रस्ताव नाही, असेही सरकारने स्पष्ट केले. ...

Maharashtra Politics: “सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे नाईलाजाने रेपो रेट वाढवण्याची वेळ RBIवर आली” - Marathi News | ncp leader rohit pawar criticized central govt after rbi increases repo rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे नाईलाजाने रेपो रेट वाढवण्याची वेळ RBIवर आली”

Maharashtra Politics: सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य माणूस सातत्याने अडचणीत येत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्राला केंद्राकडून दोन योजनांचा शून्य निधी, मंत्र्यांच्या लोकसभेतील लेखी उत्तरातून माहिती उघड - Marathi News | Zero funding for two schemes from Center to Maharashtra, Minister's written reply in Lok Sabha revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राला केंद्राकडून दोन योजनांचा शून्य निधी, मंत्र्यांच्या लोकसभेतील लेखी उत्तरातून माहिती उघड

भाजपचे खासदार रामदास तडस यांनी देशातील कुपोषण, बालविवाह, बालमजुरी व मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या स्थितीची माहिती विचारली होती.  ...

‘शेती’साठीच्या 26 हजार कोटींना केंद्राची कात्री - Marathi News | scissor to 26,000 crores by the center which was for agriculture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शेती’साठीच्या 26 हजार कोटींना केंद्राची कात्री

कृषी क्षेत्राचा विकास दर वाढवण्यासाठी ही योजना फलतृप्त ठरत असतानाच गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याचे ३,२८३ कोटी रुपये कमी केले आहेत. ...

Old Pension बाबत संसदेत मोठा खुलासा; मोदी सरकारनं स्पष्टपणे भूमिका मांडली - Marathi News | Big disclosure in Parliament regarding Old Pension; The Modi government made a clear stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Old Pension बाबत संसदेत मोठा खुलासा; मोदी सरकारनं स्पष्टपणे भूमिका मांडली

सध्या देशातील सुमारे ५ राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यात आली आहे. ...