लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Adani Hinderberg Row : अदानी प्रकरणात केंद्राच्या सीलबंद लिफाफ्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, घेतला मोठा निर्णय - Marathi News | Adani Hinderberg Row Supreme Court rejects Centre's sealed envelope in Adani case, takes big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी प्रकरणात केंद्राच्या सीलबंद लिफाफ्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, घेतला मोठा निर्णय

याप्रकरणी वकील एम एल शर्मा आणि विशाल तिवारी, काँग्रेस नेते जया ठाकूर आणि कार्यकर्ते मुकेश कुमार यांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात चार जनहित याचिका दाखल केल्या आहेत. ...

Old Pension च्या मागणीवर मोठी अपडेट! मोदी सरकार उचलणार असं पाऊल, राज्‍यांतही लागू होणार नियम - Marathi News | A big update on the demand for Old Pension Such a step will be taken by the Modi government, the rule will be applied in the states as well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Old Pension च्या मागणीवर मोठी अपडेट! मोदी सरकार उचलणार असं पाऊल, राज्‍यांतही लागू होणार नियम

हा न‍ियम लागू झाल्यास, सरकारी तिजोरीवर अधिक भार न टाकता सध्याच्या एनपीएसमध्ये बदल केला जाऊ शकतो. ...

Maharashtra Politics: “BBCवरील IT छापे अघोषित आणीबाणीचे द्योतक, मोदी सरकारविरोधातील आवाज दडपला जातोय” - Marathi News | congress atul londhe reaction over income tax department action at bbc office in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BBCवरील IT छापे अघोषित आणीबाणीचे द्योतक, मोदी सरकारविरोधातील आवाज दडपला जातोय”

Maharashtra News: बीबीसीच्या डॉक्युमेंटरमुळेच मोदी सरकारचे पित्त खवळले, या शब्दांत काँग्रेसने हल्लाबोल केला. ...

Maharashtra Politics: “देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात! अदानीचे पाप झाकण्यासाठी BBC कार्यालयावर IT धाडी” - Marathi News | ncp amol mitkari criticised central modi govt after income tax department conducting survey at bbc office in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात! अदानीचे पाप झाकण्यासाठी BBC कार्यालयावर IT धाडी”

Maharashtra News: मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खून होत असल्याची टीका करण्यात आली आहे. ...

Hindenburg Report On Adani Group: अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी चौकशी समिती नेमण्यास तयार; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती - Marathi News | central govt ready for inquiry committee in adani group hindenburg case told supreme court that we have no objection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी चौकशी समिती नेमण्यास तयार; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

Hindenburg Report On Adani Group: केंद्र सरकार चौकशी समिती नेमण्यास तयार झाले असून, यातील सदस्यांची माहिती बंद लिफाफ्यातून सुप्रीम कोर्टाला देण्यात येणार आहे. ...

नव्या राज्यपालांनी राजकारण्यांचे बाहुले बनू नये; जयंत पाटलांची अपेक्षा - Marathi News | New governors should not become puppets of politicians Expectation of Jayant Patel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नव्या राज्यपालांनी राजकारण्यांचे बाहुले बनू नये; जयंत पाटलांची अपेक्षा

महाराष्ट्राची जनता राष्ट्रपुरूषांचा अपमान कधीही विसरणार नाही ...

संपादकीय - धान्य नव्हे, पैसे खाणार ? - Marathi News | Will you eat money, not grain? editorial article on ration goods | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - धान्य नव्हे, पैसे खाणार ?

महाराष्ट्र विधानसभेचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ सदस्य केशवराव धोंडगे सभागृहात म्हणाले होते, “लाेकांना धान्य मिळत नाही, मिळाले तर ते शिजत नाही आणि शिजले तरी पचत नाही; अशी आपल्या वितरण व्यवस्थेची अवस्था आहे!’ ...

कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका - Marathi News | BJP will have to bear the fruits of the sins committed by the hands of Koshyaris; Criticism of various parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोश्यारींच्या हाताने भाजपने जी पापे केली, त्याची फळे भोगावीच लागतील; नाना पटोलेंची टीका

भगतसिंह कोश्यारींसारखा पक्षपाती राज्यपाल भाजपने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी महाराष्ट्राला दिला होता ...