लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
केंद्र शासनाने यंदा एफआरपी वाढवल्याने ती रक्कम व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार होते. म्हणून इथेनॉलचा दर वाढवण्याची साखर उद्योगाची मागणी होती. ...
Employees Provident Fund: कोट्यवधी पीएफ खातेदारांना खूशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने ७ कोटी खातेदारांना ही खूशखबर दिली आहे. ईपीएफओने खातेदारांच्या खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे, ...
गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया तेथील राज्य सरकारने अधिक वेगवान केली आहे. ...
Central Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानातून प्रेरणा घेत केंद्र सरकारने गेल्या ३ आठवड्यांमध्ये सरकारी कार्यालयातील रद्दी, फाईल्स, ई कचरा आणि फर्निचर विकून तब्बल २५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...