लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहामाही आधारावर महागाई भत्ता अथवा महागाई दिलासा भत्त्यात वाढ करावी लागते. यानुसार सरकार वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ करते. पण... ...
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करतंय. सीमा उघड्या पडल्या. शत्रू घुसले तरी चालतील. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. ...
Old Pension Scheme: केंद्रातील मोदी सरकारने ओल्ड पेन्शन स्किमबाबत आज संसदेत लोकसभेमधून मोठी घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे मोदी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
PAN card: पॅनकार्ड हा भारतातील सर्व करदात्यांना देण्यात आलेला एक नंबर आहे. पॅन एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. ज्याच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्ती किंवा कंपनीची टॅक्स संदर्भातील माहिती एकाच पॅन क्रमांकामध्ये नोंद केली जाते. ...