लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दर्जेदार नागरी सुविधांसाठी २०१६ मध्ये स्मार्ट सिटी योजना जाहीर केली ...
Nirmala Sitharaman Health Update: केंद्रीय वित्रमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली आहे. सीतारामन यांना सोमवारी सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
Ram Setu: रामसेतूबाबत भाजपाने विरोधात असताना आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, रामसेतूबाबत केंद्रातील मोदी सरकारने संसदेत धक्कादायक उत्तर दिले आहे. ...
Medicines Price: केंद्र सरकारने कॅन्सर, डायबिटिस, ताप आणि हेपेटायटिससह अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दर ४० टक्क्यांपर्यंत घटवले आहेत. ...