लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

'...तेव्हा अनेक विदेशी शक्ती जाग्या होतात'; जॅक डॉर्सी यांच्यावर अनुराग ठाकूर यांचा निशाणा - Marathi News | Foreign powers active to destabilise, defame India: Anurag Thakur's attack on Jack Dorsey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तेव्हा अनेक विदेशी शक्ती जाग्या होतात'; जॅक डॉर्सी यांच्यावर अनुराग ठाकूर यांचा निशाणा

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील डॉर्सींनी केलेला दावा फेटाळला आहे. ...

ट्विटरचे माजी सीईओ डॉर्सींचे आरोप गंभीर; चौकशी होणे अतिशय गरजेचे, सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Former Twitter CEO Dorsey's allegations serious; Inquiry is very necessary, MP Supriya Sule demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विटरचे माजी सीईओ डॉर्सींचे आरोप गंभीर; चौकशी होणे अतिशय गरजेचे, सुप्रिया सुळेंची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश - Marathi News | India to China; If you want to do business in India, find an Indian 'boss'; Government order to Chinese companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश

सरकारने चीनी मोबाइल कंपन्यांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. ...

केंद्राने महाराष्ट्राला दिले ७४७२ कोटी रूपये; 'या' राज्याला मिळाला सर्वाधिक निधी - Marathi News | 7472 crore as tax refund to Maharashtra from Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने महाराष्ट्राला दिले ७४७२ कोटी रूपये; 'या' राज्याला मिळाला सर्वाधिक निधी

या राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, त्यांच्या विकास तसेच कल्याणविषयक खर्चाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि महत्त्वाचे प्रकल्प व योजनांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे ...

कामगारांना दर्जेदार आरोग्यसेवा; राज्यात ईएसआयसी रुग्णालयांमध्ये ३६ हजार बेडची व्यवस्था - Marathi News | quality healthcare to workers; Arrangement of 36 thousand beds in ESIC hospitals in the state: Bhupendra Yadav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगारांना दर्जेदार आरोग्यसेवा; राज्यात ईएसआयसी रुग्णालयांमध्ये ३६ हजार बेडची व्यवस्था

१९७७ मध्ये लोकशाहीची हत्या झाली होती. आता लोकशाही समृद्ध आणि अधिक खुली झाली; केंद्रीय श्रम, रोजगारमंत्री भूपेंद्र यादव ...

'करदाते दान कराहेत, भारतात टॅक्स शिक्षा आहे', टॅक्स सिस्टीमवर अशनीर ग्रोव्हर स्पष्ट बोलला... - Marathi News | Ashneer Grover on Income Tax: 'Taxpayers are donating, tax is punishment in India', Ashneer Grover spoke clearly on the indian tax system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'करदाते दान कराहेत, भारतात टॅक्स शिक्षा आहे', टॅक्स सिस्टीमवर अशनीर ग्रोव्हर स्पष्ट बोलला...

'तुम्ही 10 रुपये कमवणार आणि त्यातून 4 रुपये सरकार ठेवून घेणार.' ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सरकारी कंपनीचे दोन भाग करणार, एक भाग विकणार अन् दुसरा... - Marathi News | central government will list shipping corporation of india non core assets on shares this month and other part of company to be privatised | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सरकारी कंपनीचे दोन भाग करणार, एक भाग विकणार अन् दुसरा...

सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ५१ हजार कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ...

G20 Summit 2023: डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित होणार; पुण्यात सोमवारपासून जी २० परिषद - Marathi News | Digital payments will become more secure G20 conference from Monday in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :G20 Summit 2023: डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित होणार; पुण्यात सोमवारपासून जी २० परिषद

परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्टक्चर उभा करण्यासाठी चर्चा होणार ...