लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Politics: तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपालांशी संघर्ष केला व अस्मितेसाठी केंद्राशी पंगाही घेतला, असे कौतुकोद्गार काढताना शिवसेनेने शिंदे-भाजपवर सडकून टीका केली. ...
Ashwani Kumar Chaubey: बिहारमधील बक्सर येथे केंद्रीय राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांना जनतेच्या संतापाचा सामना करावा लागला. यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. ...
१७ जानेवारीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत भाजप नेत्यांबरोबरच इतर पक्षांतून भाजपमध्ये सहभागी झालेले नेते व सहयोगी दलांचे नेत्यांमध्येही उत्सुकता आहे. ...