लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Maharashtra News: जनतेचे जगण्या-मरण्याचे असंख्य प्रश्न आहेत, त्याची उत्तरे मिळणार का? देशात घटनेप्रमाणे एखादे तरी काम सुरू आहे का? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. ...
सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम 56,840 रुपये झाला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 56,880 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला होता. चांदीच्या दरातही 85 रुपयांची घट झाली असून प्रति किलोचा दर 68,980 रुपये आहे. ...
Anurag Thakur: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ...
Ram Setu : केंद्र सरकार रामसेतूला लवकरच राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकारने कोर्टामध्ये सांगितले की, रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...