लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

एक साधे ट्विट केले अन् पंतप्रधानांच्या तोंडून माझे नाव आले, हे सगळेच विलक्षण अनुभव देणारे - Marathi News | A simple tweet and my name came from the Prime Minister's mouth, all this was a wonderful experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक साधे ट्विट केले अन् पंतप्रधानांच्या तोंडून माझे नाव आले, हे सगळेच विलक्षण अनुभव देणारे

मोदींच्या नेतृत्वात भारत जगात विश्वसनीयतेचा ब्रॅंड नक्की होणार, मला आता विश्वास आला ...

तुमच्या घरापर्यंत आली का नळजोडणी? महाराष्ट्रात ७५ टक्क्यांहून अधिक घरांमध्ये नळाचे पाणी - Marathi News | Has the water connection reached your house More than 75 percent of households in Maharashtra have tap water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या घरापर्यंत आली का नळजोडणी? महाराष्ट्रात ७५ टक्क्यांहून अधिक घरांमध्ये नळाचे पाणी

केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या जलजीवन मिशनद्वारे २०२४पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आतापर्यंत या योजनेंतर्गत किती लोकांपर्यंत नळजोडणी मिळाली, त्याबाबत. ...

जुनी पेन्शन योजना नाहीच! दबावापुढे झुकण्यास केंद्र सरकारचा नकार - Marathi News | No old pension plan It is seen that the central government is not succumbing to the pressure of the people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुनी पेन्शन योजना नाहीच! दबावापुढे झुकण्यास केंद्र सरकारचा नकार

२००४ मध्ये वाजपेयी सरकारने नवीन पेन्शन योजना अनिवार्य केली होती, जी तेव्हापासून सुरू आहे. तथापि, अनेक राज्य सरकारांनी लोकांच्या दबावात जुनी पेन्शन योजना सुरू केली. मात्र, त्यांना तीव्र आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.  ...

PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Many parties have come together to form a new government in Maharashtra, all with one goal - Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत ...

पंतप्रधानांनी मणिपूर घटनेवर मौन बाळगणे उचित नाही; मोदींच्या दौऱ्यानंतर पुणेकरांची प्रतिक्रिया - Marathi News | It is not appropriate for the Prime Minister narendra modi to remain silent on the Manipur incident; Reaction of Pune residents after Modi's visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांनी मणिपूर घटनेवर मौन बाळगणे उचित नाही; मोदींच्या दौऱ्यानंतर पुणेकरांची प्रतिक्रिया

मणिपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आता महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य पावलं उचलावीत ...

दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपणार - Marathi News | The Delhi Services Bill will be tabled in the Lok Sabha today, with the possibility of a tussle between the ruling party and the opposition in the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी 'गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक' मंजूर केले. ...

PM Modi Pune Visit: लोकमान्य पुरस्काराने गाैरविले जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच विद्यमान पंतप्रधान - Marathi News | Narendra Modi is the first sitting Prime Minister to be honored with the Lokmanya Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi Pune Visit: लोकमान्य पुरस्काराने गाैरविले जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच विद्यमान पंतप्रधान

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन पुरस्कारार्थी एकाच व्यासपीठावर ...

Pune: पुण्यात पंतप्रधानांचा आजवरचा सर्वात संवेदनशील बंदोबस्त; पाच हजार पोलीस तैनात - Marathi News | PM narendra modi most sensitive deployment ever in Pune Five thousand police deployed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात पंतप्रधानांचा आजवरचा सर्वात संवेदनशील बंदोबस्त; पाच हजार पोलीस तैनात

पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी दुपारपर्यंत मध्य भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार ...