लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

कूनो नॅशनल पार्कमध्ये दोन महीन्यांत 6 चित्ते दगावले, उष्णता की पोषणाचा अभाव, कारण काय ? - Marathi News | 6 cheetahs died in Kuno National Park in two months, heat or lack of nutrition, what is the reason? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कूनो नॅशनल पार्कमध्ये दोन महीन्यांत 6 चित्ते दगावले, उष्णता की पोषणाचा अभाव, कारण काय ?

गेल्या 2 महिन्यात एकाण 6 चीत्त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या 17 चित्ते शिल्लक आहेत. ...

New Parliament Inauguration:'आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल', उपसभापतींनी वाचला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींचा संदेश - Marathi News | New Parliament Inauguration: 'Today will be recorded in golden letters', Deputy Speaker reads President-Vice President's message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल', उपसभापतींनी वाचला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींचा संदेश

New Parliament Inauguration: राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचे भाषण वाचून दाखवले. ...

सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार - Marathi News | Cylinder 1106 Petrol 106 Current economy slumps Congress government will come in next elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार

एनडीए सरकार म्हणजे ‘नाे डेटा अव्हेलेबल’, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका ...

New Parliament: अधिनम संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुपूर्द केला सत्ता हस्तांतरणाचं ऐतिहासिक प्रतीक असलेला सेंगोल - Marathi News | New Parliament: Adhinam saints handed over Sengol, a historic symbol of power transfer, to Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिनम संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुपूर्द केला सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक असलेला सेंगोल

New Parliament: देशाच्या नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा रविवार २८ मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अधिनम बंधूंची भेट घेतली. यावेळी अधिनम संतांनी पंतप्रधानांकडे ऐतिहासिक सेंगोल सुपूर्द केला. ...

Sengol: असा सापडला अनेक वर्षं अज्ञातवासात असलेला सेंगोल, आता मिळणार नव्या संसदेत मानाचं स्थान  - Marathi News | Sengol, who was in hiding for many years, was found, now he will get an honorable position in the new parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असा सापडला अनेक वर्षं अज्ञातवासात असलेला सेंगोल, आता मिळणार नव्या संसदेत मानाचं स्थान 

Sengol in New Parliament: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. या संसद भवनामध्ये ऐतिहासिक सेंगोल हा लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोर स्थापित करण्यात येणार आहे. एवढी वर्षे फारसा चर्चेत नसलेला हा सेंगोल कसा ...

New Parliament: नव्या संसदेचं उद्घाटन कुणी करावं? याचिकेवर सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय, दिले असे आदेश - Marathi News | Controversy over the inauguration of the new parliament building, petitions in the court, now the Supreme Court has given an important decision, orders have been given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेचं उद्घाटन कुणी करावं? याचिकेवर सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

New Parliament: नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ...

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची कार्यक्रम पत्रिका आली; हवन-पूजा, खरगेंचे भाषण अन्... - Marathi News | new parliament building inauguration programme list on 28 may 2023 by pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची कार्यक्रम पत्रिका आली; हवन-पूजा, खरगेंचे भाषण अन्...

New Parliament Inauguration: विरोधकांकडून टीका केली जात असली तरी केंद्रातील मोदी सरकारने नवीन संसद भवन उद्घाटनाची जय्यत तयारी केली आहे. ...

“उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे”; नवीन संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात, जनहित याचिका दाखल - Marathi News | new parliament inauguration row reaches in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे”; नवीन संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात, जनहित याचिका दाखल

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून आरोप-प्रत्यारोप होत असून, हा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. ...