लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

“मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका - Marathi News | uddhav balasaheb thackeray group slams pm modi govt over bjp leader statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका

मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार; महिला अंध असल्याचे कारण देत नाकरले गॅस कनेक्शन - Marathi News | Shocking in lonavala The woman was denied gas connection on the grounds that she was blind | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार; महिला अंध असल्याचे कारण देत नाकरले गॅस कनेक्शन

सदर महिला ह्या अंध असून भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? गॅस मालकाचा सवाल ...

ट्रक चालकांसाठी मोठी बातमी, लवकरच केबिनमध्ये AC बसणार; नितीन गडकरींची घोषणा - Marathi News | AC Cabins for Truck Drivers: Nitin Gadkari on Trucks: good news for truck drivers, cabins will soon have AC; Nitin Gadkari's announcement | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ट्रक चालकांसाठी मोठी बातमी, लवकरच केबिनमध्ये AC बसणार; नितीन गडकरींची घोषणा

AC Cabins for Truck Drivers: अतिशय खडतर परिस्थितीत वाहन चालवणाऱ्या चालकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी 'स्वामीनाथन जानकीरमन' यांची नियुक्ती - Marathi News | Swaminathan Janakiraman appointed as Deputy Governor of RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी 'स्वामीनाथन जानकीरमन' यांची नियुक्ती

महेश कुमार जैन यांना जून २०१८ मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, जून २०२१ मध्ये पुन्हा एकदा त्यांचा कार्यकाळ २ वर्षांसाठी वाढविण्यात आला होता. ...

“८८ हजार कोटी नोटघोटाळ्याची जेपीसी चौकशी करा, १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?” - Marathi News | congress nana patole demands jpc probe 88 thousand crore note scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“८८ हजार कोटी नोटघोटाळ्याची जेपीसी चौकशी करा, १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?”

मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...

"५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? ८८ हजार कोटींच्या नोटघोटाळ्याची JPCकडून चौकशी करा", काँग्रेसची मागणी - Marathi News | Investigate the Rs 88,000 crore note scam from the JPC, Congress demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? नोटघोटाळ्याची JPCचौकशी करा''

Nana Patole: मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. ...

केंद्राने भाकरी फिरवली! रवी सिन्हा रॉचे नवे प्रमुख; महाराष्ट्राची संधी थोडक्यात हुकलेली - Marathi News | IPS Ravi Sinha is the new head of Raw; Maharashtra's chance was narrowly missed last year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने भाकरी फिरवली! रवी सिन्हा रॉचे नवे प्रमुख; महाराष्ट्राची संधी थोडक्यात हुकलेली

सिन्हा यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल यांना सरकारने अनेकदा वाढ दिली होती. ...

'आम्ही विरोध करणार, पण रस्त्यावर उतरणार नाही'; UCC वर अर्शद मदनी म्हणाले, स्वातंत्र्यापासून कुण्या सरकारने... - Marathi News | jamiat ulema e hind maulana Arshad Madani about UCC said We will protest but we will not take to the streets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही विरोध करणार, पण रस्त्यावर उतरणार नाही'; UCC वर अर्शद मदनी म्हणाले, स्वातंत्र्यापासून कुण्या सरकारने...

Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात जोरदार तयारी सुरू असतानाच, जमियत उलेमा-ए-हिंदसह अनेक मुस्लीम संघटनांनी याला उघडपणे विरोध करायला सुरुवात केली आहे. ...