केंद्र सरकारच्या दोन हजार पेन्शन सोबतच राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान' निधीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ...
आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम २०२४-२५ साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली आहे. ...
कापसाचा जागतिक बाजार आणि मंदी विचारात घेता हे दर प्रति क्विंटल ७,२०० रुपयांच्या आसपास स्थिर राहतील. जागतिक मंदीमुळे दरवाढीची शक्यता मावळली असून, कापसाचे दर हे सरकीच्या दरातील चढ-उतारावर अवलंबून राहतील, असा अंदाज शेतमाल बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे ...