लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

शेतकरी बांधवानो, आता आधार कार्ड अपडेट करता येईल मोफत - Marathi News | Farmer brothers, now Aadhaar card can be updated online free of cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवानो, आता आधार कार्ड अपडेट करता येईल मोफत

तुमचे ओळखपत्र, पुराव्याचा पत्ता आदी माहिती अपलोड करावी लागते. ही कागदपत्रे ऑनलाईन कोणतेही शुल्क न भरता १४ सप्टेंबरपर्यंत अपलोड करता येतील. ...

“राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल, ते सर्व करु”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर हरिश साळवेंचा शब्द - Marathi News | one nation one election committee member harish salve said what is best for nation will do | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल, ते सर्व करु”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर हरिश साळवेंचा शब्द

One Nation One Election: ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांचा समावेश आहे. ...

‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीचे सदस्यपद नको; अधीर रंजन चौधरींचे अमित शाहांना पत्र, कारण काय? - Marathi News | congress mp adhir ranjan chowdhury declined to be part of committee constituted to examine one nation one election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीचे सदस्यपद नको; अधीर रंजन चौधरींचे अमित शाहांना पत्र, कारण काय?

One Nation One Election: ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक ठरणार असल्याची टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. ...

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार - Marathi News | The state government should convene a special session and take a resolution on Maratha reservation - Vijay Wadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार

गृहखात्याच्या इशाऱ्यावर  हा लाठीचार्ज झाला ...

मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकासासाठी किसान क्रेडिट कार्ड या विषयावर मुंबईत राष्ट्रीय परिषद - Marathi News | National Conference on Kisan Credit Card for Fisheries, Animal Husbandry and Dairy Development in Mumbai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकासासाठी किसान क्रेडिट कार्ड या विषयावर मुंबईत राष्ट्रीय परिषद

गेल्या दशकात या क्षेत्राने घटकनिहाय वृद्धीची नोंद केली आहे आणि अतिशय महत्त्वाच्या असलेल्या विषयांपैकी एक असलेल्या लघु मत्स्यव्यवसाय हितधारकांना संस्थात्मक अर्थसाहाय्याची उपलब्धता या विषयाकडे लक्ष वेधून घेतले आहे.   ...

आजपासून सुरू झाली केंद्र सरकारची अनोखी योजना; दरमहा या लोकांना मिळणार 10,000 रुपये - Marathi News | central-governmnet-launched-mera-bill-mera-adhikar-yojana-from-today-know-everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून सुरू झाली केंद्र सरकारची अनोखी योजना; दरमहा या लोकांना मिळणार 10,000 रुपये

Modi Government Scheme: सरकारने एक खास योजना लॉन्च केली आहे. याद्वारे तुम्ही लाखो-करोडो रुपये जिंकू शकता. ...

"वन नेशन, वन इलेक्शनचं स्वागत करतो"; CM शिंदेंनी सांगितलं राज"कारण" - Marathi News | "Welcoming One Nation, One Election"; CM Eknath Shinde said Raj is the reason of election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वन नेशन, वन इलेक्शनचं स्वागत करतो"; CM शिंदेंनी सांगितलं राज"कारण"

केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ...

आतापर्यंत ३ समिती बनल्या, 'वन नेशन वन इलेक्शन' लागू करण्यात काय आहेत अडथळे? - Marathi News | So far 3 committees have been formed, what are the obstacles in implementing 'One Nation One Election'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतापर्यंत ३ समिती बनल्या, 'वन नेशन वन इलेक्शन' लागू करण्यात काय आहेत अडथळे?

स्वातंत्र्य भारतात एक देश एक निवडणूक आधीपासूनच सुरु होते. आधीच्या सरकारमध्येही ही चर्चा होती. परंतु काही रिपोर्टनंतर पुढे काहीच झाले नाही. ...