लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; आता मिळतील १२ हजार रुपये - Marathi News | PM kisan sanman nidhi will be doubled; Now you will get 12 thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; आता मिळतील १२ हजार रुपये

शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणे व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविण्यापासून ते बोनस देण्याच्या सर्व घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. ...

मोदी सरकार दिवाळीला देणार बंपर गिफ्ट; शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; भाडेकरूंनाही लाभ - Marathi News | Narendra modi government to give Diwali bumper gift; Farmers honor fund will be doubled; Tenants also benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार दिवाळीला देणार बंपर गिफ्ट; शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; भाडेकरूंनाही लाभ

शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणे व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविण्यापासून ते बोनस देण्याच्या सर्व घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. ...

पंजाबवर कब्जा कायम ठेवला तर हमाससारखा हल्ला करू, खलिस्तान्यांची भारताला धमकी    - Marathi News | If they continue to occupy Punjab, they will attack like Hamas, Khalistani Terrorist Gurpatwant singh pannun threatens India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबवर कब्जा कायम ठेवला तर हमाससारखा हल्ला करू, खलिस्तान्यांची भारताला धमकी   

Gurpatwant singh pannun: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्राइस-पॅलेस्टाइन युद्धातून धडा घेण्याची धमकी दिली आहे. ...

राघव चड्ढा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका; राज्यसभेतील निलंबनाला दिले आव्हान - Marathi News | Raghav Chadha filed a petition in the Supreme Court; Challenging the suspension in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राघव चड्ढा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका; राज्यसभेतील निलंबनाला दिले आव्हान

राघव चड्ढा यांना दिल्ली सेवा विधेयकाबाबत पाच खासदारांच्या बनावट सह्या केल्याच्या आरोपावरून राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. ...

पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती - Marathi News | India Allaince will contest elections together in all five states; Information about Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती

आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. ...

देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी - Marathi News | india-will-have-6g-by-2030-before-5g-become-popular | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी

भारतात 5G ची सुरुवात झाली आहे, पण लवकरच 6G सुरू होण्याची अपेक्षा आहे. ...

वराहपालनासाठी मिळतंय अनुदान, कसा कराल अर्ज? - Marathi News | Getting subsidy for pig rearing piggery, how to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वराहपालनासाठी मिळतंय अनुदान, कसा कराल अर्ज?

रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे. कुक्कुट, शेळी मेंढी व वराह पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास यासाठी अर्ज करु शकतात. ...

मत्स्य योजनेतून मच्छीमारांना देणार किसान क्रेडिट कार्ड - Marathi News | Kisan Credit Card to be given to fishermen under Matsya Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्य योजनेतून मच्छीमारांना देणार किसान क्रेडिट कार्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्य विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करून २०१४ सालापासून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लागू केली. तिच्या माध्यमातून आतापर्यंत ३८ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ...