लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Corona Vaccine: पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | children will also get the corona vaccine; Starting next month, Central Government Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला २ ते १८ वयोगटातील मुलांवर लसीच्या नैदानिक चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.  ...

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना डबल फायदा, डीएनंतर आता 'हा' भत्ता वाढविला - Marathi News | 7th pay commission government employees double benefit government increases house rent allowance after da hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना डबल फायदा, डीएनंतर आता 'हा' भत्ता वाढविला

7th Pay Commission : केंद्र सरकारने आता घरभाडे भत्ता वाढविला (HRA Hike) आहे. सरकारने 7 जुलै 2021 रोजी हा आदेश मंजूर केला आहे. ...

नरेंद्र मोदी सरकारचं मोठं पाऊल; अधिकाऱ्यांच्या कामाचं होणार मूल्यमापन, खराब परफोर्मेंस असल्यास... - Marathi News | Centre starts review of Under Secretaries, non-performers to be removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी सरकारचं मोठं पाऊल; अधिकाऱ्यांच्या कामाचं होणार मूल्यमापन, खराब परफोर्मेंस असल्यास...

मागीलवेळी जेव्हा अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला होता तेव्हा टॅक्स विभागाशी निगीडत अनेक अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती. ...

Coronavirus: दिलासा! देशात ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत ४४ कोटी नागरिकांचे लसीकरण - Marathi News | india reports 29 689 new corona cases and 415 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: दिलासा! देशात ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत ४४ कोटी नागरिकांचे लसीकरण

Coronavirus: देशवासीयांसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...

पाकिस्तानात ‘या’ भारतीय चॅनलला सर्वाधिक डिमांड; आकाशवाणीही लोकप्रिय! - Marathi News | anurag thakur reply in parliament on prasar bharati youtube channel dd air views | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात ‘या’ भारतीय चॅनलला सर्वाधिक डिमांड; आकाशवाणीही लोकप्रिय!

भारताचे DD चॅनल आणि आकाशवाणी यांना पाकिस्तानमध्ये डिमांड असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. ...

विदेशात कोट्यवधी दडवून ठेवणाऱ्यांना नोटिसा; काळ्या पैशांप्रकरणी केंद्र सरकारची कठोर कारवाई  - Marathi News | Notices to those hiding billions abroad; Strict action of Central Government in case of black money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशात कोट्यवधी दडवून ठेवणाऱ्यांना नोटिसा; काळ्या पैशांप्रकरणी केंद्र सरकारची कठोर कारवाई 

७०११ प्रकरणे एकत्रित करण्यात आली आहेत तर २६१ खटल्यांत आरोपींना शिक्षा झाली. ...

Pegasus: मुद्दा असेल, तर सरकार गुद्द्यावर का येते? पेगासस प्रकरणी चौकशीची तयारी दाखवली असती, पण.. - Marathi News | Article on Pegasus case would have shown readiness to investigate, but Modi government not done | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Pegasus: मुद्दा असेल, तर सरकार गुद्द्यावर का येते? पेगासस प्रकरणी चौकशीची तयारी दाखवली असती, पण..

पेगासस प्रकरणात हॅकिंग झाल्याचा पुरावा असेल तर या प्रकरणाची चौकशी ही सरकारची जबाबदारी नाही का? ती टाळून हात झटकण्याचे काय कारण? ...

Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा - Marathi News | congress manish tiwari claims modi govt proposal to increase strength of lok sabha to thousand mp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

Lok Sabha: विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. ...