लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

सिलिंडर महागल्याने गरीब पुन्हा चुलीकडे; सर्वेक्षणातील माहिती, लाकुडफाटाच स्वस्त - Marathi News | Cylinder expensive to the poor again stove; According to the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिंडर महागल्याने गरीब पुन्हा चुलीकडे; सर्वेक्षणातील माहिती, लाकुडफाटाच स्वस्त

सध्या घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती जवळपास ९०० रुपयांच्या घरात आहेत. ...

मोफत धान्य १ डिसेंबरपासून बंद; कोरोनाकाळातील योजनेला मुदतवाढ न देण्याचा केंद्राचा निर्णय - Marathi News | Free grain closed from December 1; Centre's decision not to extend the Corona-era scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत धान्य १ डिसेंबरपासून बंद; कोरोनाकाळातील योजनेला मुदतवाढ न देण्याचा केंद्राचा निर्णय

गोरगरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा उपक्रम गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून सुरू झाला. ...

महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेल पन्नास रुपये लिटर करा; पुण्यातून संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | make petrol and diesel Rs 50 per liter in maharashtra Demand for Sambhaji Brigade from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेल पन्नास रुपये लिटर करा; पुण्यातून संभाजी ब्रिगेडची मागणी

पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपये दर कमी करणे म्हणजे लोकांची जखम कुरतडणे आणि जखमेवर'ची खपली काढण्याचा प्रकार आहे ...

Capital Expenditure: मोदी सरकारचा ‘हा’ विभाग खर्च करण्यात सर्वांत आघाडीवर; सीतारामन यांनी घेतला आढावा - Marathi News | know about which departments are fast in capital expenditure and which lag behind in modi govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा ‘हा’ विभाग खर्च करण्यात सर्वांत आघाडीवर; सीतारामन यांनी घेतला आढावा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी भांडवली खर्चाच्या (Capital Expenditure) बाबतीत मोदी सरकारमधील विविध विभागांच्या आकडेवारीचा आढावा घेतला. ...

Petrol Diesel Price Cut: “पेट्रोल आणि डिझेलचे दर ६० ते ६५ रुपयांवर आणायला हवे होते”: राकेश टिकैत   - Marathi News | rakesh tikait reaction on bjp modi govt excise duty reduction on petrol and diesel price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पेट्रोल आणि डिझेलचे दर ६० ते ६५ रुपयांवर आणायला हवे होते”: राकेश टिकैत

Petrol Diesel Price Cut: केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा राकेश टिकैत यांनी व्यक्त केली. ...

सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सबसिडीबाबतही आता विचार करावा; रोहित पवारांची मागणी - Marathi News | Gas subsidies should also be considered now to provide relief to the general public; Demand of NCP MLA Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सबसिडीबाबतही विचार करावा; रोहित पवारांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विटरद्वारे पेट्रोल- डिझेलच्या दरावरुन केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ...

रद्दी विकून मोदी सरकारने करोडो कमावले; सरकारी १३ लाख ७३ हजार फायली निकाली - Marathi News | Modi government made 40 crores by selling old files from Central offices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रद्दी विकून मोदी सरकारने करोडो कमावले; सरकारी १३ लाख ७३ हजार फायली निकाली

महिनाभरात केंद्र सरकारच्या कार्यालायात ८ लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सरकारने प्रलंबित  प्रकरणे आणि सार्वजनिक तक्रारी वेळेत  आणि प्रभावीपणे निकालात काढण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.  ...

ONGC Mumbai High: मोदी सरकारकडून आता ‘मुंबई हाय’चे खासगीकरण; ६० टक्के हिस्सा परदेशी कंपनीला देण्याचे निर्देश - Marathi News | modi govt asks ONGC to give 60 percent stake in Mumbai High Bassein field to foreign companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारकडून आता ‘मुंबई हाय’चे खासगीकरण; ६० टक्के हिस्सा परदेशी कंपनीला देण्याचे निर्देश

मुंबईपासून खोल समुद्रात असलेल्या ONGC च्या अखत्यारितील 'मुंबई हाय'चे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारने घाट घातला आहे. ...