फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला? मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी... सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
केंद्र सरकार, मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
गेल्या काही दिवसांमध्ये वरुण गांधींनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती. ...
कर्नाटक, उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यास भाजपची अडचण होईल. ...
Red Fort News: दिल्लीतील लाल किल्ला हा आपल्या मालकीचा आहे, असा दावा करत कोर्टात धाव घेणाऱ्या महिलेची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याचिका दाखल करणाऱ्या महिलेचे नाव सुल्ताना बेगम असे आहे. ...
Aadhaar Card-Voter ID Linking: निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. या निर्णयामागे मोदी सरकारचा काहीतरी कुटील डाव आहे, अशी शंका शिवसेनेचे खासदार Vinayak Raut यांनी व्यक्त केली आहे. ...
नोकरदार वर्गाला पुढील वर्षी चांगली पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या आनंदावर विरजणही पडू शकते. ...
पंतप्रधान मोदी सभागृहातून का गायब आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. ...
Election Laws Amendment Bill, 2021: केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत विधेयक मांडले. ...
पुण्यात आज गृहमंत्री अमित शाह दौऱ्यावर असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता ...