लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Union Budget 2022: “शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा व शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प”: सदाभाऊ खोत - Marathi News | sadabhau khot said union budget 2022 takes farmers forward and gives impetus to agriculture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा व शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प”: सदाभाऊ खोत

Union Budget 2022: अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.  ...

Union Budget 2022: “या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही”: नवाब मलिक  - Marathi News | ncp nawab malik reaction over union budget 2022 and criticised pm modi govt and bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही”: नवाब मलिक 

Union Budget 2022: सरकारी संपत्ती विकून देश चालवायचा हा मोदींचा कार्यक्रम सुरूच राहणार असल्याचे या अर्थसंकल्पावरून दिसते, असा टोला नवाब मलिकांनी लगावला आहे. ...

Union Budget 2022: “मोदी सरकारचे बजेट नेहमीप्रमाणे आभासी आणि फसवे”; संजय राऊतांची टीका - Marathi News | shiv sena sanjay raut criticised pm modi govt over union budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकारचे बजेट नेहमीप्रमाणे आभासी आणि फसवे”; संजय राऊतांची टीका

Union Budget 2022: देशातील श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात ते येत्या काळात पाहू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Union Budget 2022: 2022च्या केंद्रीय अर्थसंकल्पात Digitalवर जास्त भर; मोदी सरकारचे सकारात्मक पाऊल - Marathi News | Union Budget 2022: Emphasis on Digital in 2022 Union Budget; Positive step of Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2022च्या केंद्रीय अर्थसंकल्पात Digitalवर जास्त भर; मोदी सरकारचे सकारात्मक पाऊल

अर्थसंकल्पामध्ये फिनटेक आणि डिजिटलायझेशनवर भर देण्यात आला आहे. ...

Union Budget 2022 for and Child Development: महिलांसाठी 'मिशन शक्ती'सह ४ महत्वाच्या घोषणा; २ लाख अंगणवाड्याही अद्ययावत करणार- अर्थमंत्री - Marathi News | Union Budget 2022 for and Child Development: 4 important announcements for women, including 'Mission Shakti'; 2 lakh Anganwadas will also be updated - Finance Minister Nirmala Sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांसाठी 'मिशन शक्ती'सह ४ महत्वाच्या घोषणा; २ लाख अंगणवाड्याही अद्ययावत करणार

महिला सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती आणि सक्षम अंगणवाडी योजना, निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली आहे. ...

Union Budget 2022 for Youth: देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार; स्टार्टपसाठी तरुणांना आर्थिक मदत करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Union Budget 2022 for Youth: will create 60 lakh new jobs in the country; Finance Minister Nirmala Sitaraman announces to provide financial assistance to youth for startups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार; स्टार्टपसाठी तरुणांना आर्थिक मदत करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प Union Budget 2022 सादर करत आहेत. ...

Budget 2022: 'रेंटल इनकमवर 5 वर्षे कर लावू नये', रियल इस्टेट सेक्टरची केंद्राकडे मागणी - Marathi News | Budget 2022 | Rreal Estate Sector | Nirmala Sitaraman | 'Rental income should not be taxed for 5 years', real estate sector demands Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रेंटल इनकमवर 5 वर्षे कर लावू नये', रियल इस्टेट सेक्टरची केंद्राकडे मागणी

Budget 2022: घर खरेदी आणि भाडेतत्वावर देणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी रेंटल हाउसिंग रिफॉर्म्सबाबत पाऊले उचलण्याची मागणी रिअल इस्टेट सेक्टरने केली आहे. ...

Tata: सरकारची आणखी एक कंपनी टाटांकडे, तोट्यात असलेल्या या कंपनीसाठी लावली १२ हजार १०० कोटींची बोली - Marathi News | Another government company to Tata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारची आणखी एक कंपनी टाटांकडे, या कंपनीसाठी लावली हजारो कोटींची बोली

Tata: केंद्र सरकारने तोट्यात असलेल्या नीलाचल इस्पात निगमची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. ही कंपनी आता टाटा स्टील विकत घेणार असून, यासाठी १२,१०० कोटी रुपयांची बोली टाटाने लावली होती.  ...