लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Russia-Ukraine Conflict: “भारताचा तिरंगा नसता तर सुखरुप आलो नसतो”; मायदेशात आलेल्या विद्यार्थ्यांचा रोमांचकारी अनुभव - Marathi News | russia ukraine conflict indian students returned from ukraine told the power of the tricolor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारताचा तिरंगा नसता तर सुखरुप आलो नसतो”; मायदेशात आलेल्या विद्यार्थ्यांचा रोमांचकारी अनुभव

Russia-Ukraine Conflict: राष्ट्रध्वज तिरंगा पाहून युक्रेन आणि रशियन सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना कोणतीही इजा न करता मदत केली. ...

EPFOच्या ६.५ कोटी सदस्यांना केंद्र सरकार देणार होळीची खास भेट, १२ मार्चपासून वाढू शकतो व्याजदर  - Marathi News | EPFO Interest Rate: Central government to give special Holi gift to 6.5 crore EPFO members, interest rates may go up from March 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६.५ कोटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार देणार खुशखबर, मिळू शकते होळीची खास भेट  

EPFO Interest Rate News: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबत सरकार ईपीएफओच्या सदस्यांना होळीची भेट देण्याची शक्यता आहे. सरकार पीएफवरील व्याज दरांमध्ये वाढ करू शकते. ...

Russia-Ukraine Conflict: “हा राष्ट्रीय बाणा नाही, निवडणुकांमुळे ‘ऑपरेशन गंगा’ नाव”; संजय राऊतांची मोदींवर टीका - Marathi News | russia ukraine conflict shiv sena sanjay raut criticized modi govt over operation ganga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हा राष्ट्रीय बाणा नाही, निवडणुकांमुळे ‘ऑपरेशन गंगा’ नाव”; संजय राऊतांची मोदींवर टीका

Russia-Ukraine Conflict: देशाची मुले संकटात असताना तुम्हाला तिथे निवडणुका आणि प्रचार दिसतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...

रशियाशी गॅस पाइपलाइनचा व्यवहार करू शकतो भारत; चीनशी बरोबरी करण्याची तयारी! - Marathi News | india can trade gas pipeline with russia former foreign secretary shashank opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाशी गॅस पाइपलाइनचा व्यवहार करू शकतो भारत; चीनशी बरोबरी करण्याची तयारी!

युक्रेन संकटानंतर भारताला आपला आर्थिक आणि सामरिक फायदा करून घ्यावा लागेल. ...

Russia-Ukraine Conflict: आजचा अग्रलेख: रशिया-युक्रेन संघर्ष, भारताची मुसद्देगिरी आणि ‘ऑपरेशन गंगा’ - Marathi News | russia ukraine conflict and indian govt operation ganga for indians to come back home | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: रशिया-युक्रेन संघर्ष, भारताची मुसद्देगिरी आणि ‘ऑपरेशन गंगा’

Russia-Ukraine Conflict: भारत सरकारने आखलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ माेहिमेस अधिक वेग देऊन आपल्या मुला-मुलींना सुखरूप मायदेशी आणणे याला प्राधान्य दिले पाहिजे. ...

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी १ कोटींवर होतोय खर्च; एअर इंडिया आकारणार शुल्क - Marathi News | russia ukraine conflict air india charges costs over 1 crore to bring indians from ukraine per flight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी १ कोटींवर होतोय खर्च; एअर इंडिया आकारणार शुल्क

Russia-Ukraine Conflict: ऑपरेशन गंगा माेहीम पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाकडून सरकारला संपूर्ण बिल पाठविण्यात येईल. ...

Russia-Ukraine Conflict: सरकारच्या मदतीने मायदेशात आलो; युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची आपबीती - Marathi News | russia ukraine conflict came home with the help of the government disaster of students from ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ नशीब आणि सरकारच्या मदतीने मायदेशात आलो; युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची आपबीती

Russia-Ukraine Conflict: केवळ नशीब आणि केंद्र सरकारच्या मदतीमुळे आम्ही मायदेशात येऊ शकलो, अशी भावनिक प्रतिक्रिया बहुतेक विद्यार्थ्यांनी रविवारी व्यक्त केली.  ...

उरले फक्त 12 दिवस, देशातील 24 कोटी नागरिकांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट - Marathi News | Provident Fund | Modi government is going to give 'Holy Gift' to 24 crore Indian's | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उरले फक्त 12 दिवस, देशातील 24 कोटी नागरिकांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट

होळीला आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच सरकार संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होळीची मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. ...