लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाची केंद्राकडे मागणी - Marathi News | Allow parties to de-register, Central Election Commission's demand to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाची केंद्राकडे मागणी

 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळाल्यास राजकीय पक्षांच्या हालचाली, त्यांच्या योजना, त्यांची विचारसरणी अधिक बारीक लक्ष ठेवणे आयोगाला शक्य होईल. ...

बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा; घरांबाहेर CRPF चे जवान तैनात - Marathi News | Security for rebel MLAs from Center; y plus, CRPF security to 15 rebel sena mlas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा; घरांबाहेर CRPF चे जवान तैनात

Shiv Sena MLA : शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसेच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आमदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्राने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Politics: भाजपने मोठा घास घेतला आहे का? - Marathi News | Politics: Has BJP taken a big step? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपने मोठा घास घेतला आहे का?

Politics: नूपुर शर्मा प्रकरण कसेबसे शमते तोच ‘अग्निपथ’चा भडका उडाला, आता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची डोकेदुखीही तशी कटकटीची आहे! ...

Central Government: सरकारी कर्मचाऱ्यांच्या खर्चाला बसणार चाप, सर्वात कमी भाड्याचे तिकीट बुक करण्याचे आदेश - Marathi News | Central Government: Order to book the lowest fare ticket, which will put pressure on the expenses of government employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांच्या खर्चाला बसणार चाप, सर्वात कमी भाड्याचे तिकीट बुक करण्याचे आदेश

Central Government: सरकारी कर्मचाऱ्यांकडून अवास्तव होणाऱ्या मोठ्या खर्चाला लगाम घालण्याची तयारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.  ...

Petrol-Diesel Price: आजचा अग्रलेख: पेट्रोल, डिझेलचा भडका! - Marathi News | Petrol-Diesel Price: Petrol, Diesel outbreak! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पेट्रोल, डिझेलचा भडका!

Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका गेली काही वर्षे वारंवार उडतच आहे. आता खासगी वितरक आणि सरकारमान्य पेट्रोल, डिझेल कंपन्यांमधील डावपेचाने भडका उडाला आहे. भारत हा अवाढव्य देश आहे. सर्वच राज्यांत सर्वच काही उपलब्ध असते असे नाही. ...

Agniveer Recruitment 2022: अग्निवीर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी, 8वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज, 5 ग्रेड्सवर होईल भरती - Marathi News | Indian army Agnipath recruitment 2022 agniveer bharti rally notification released check details here | Latest career News at Lokmat.com

करिअर :अग्निवीर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी, 8वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज, 5 ग्रेड्सवर होईल भरती

Agnipath Recruitment 2022, Agniveer Bharti Rally Notification: चार वर्षं नोकरी पूर्ण झाल्यानंतर, अग्निवीरांना सेवा निध‍ी पॅकेज, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट आणि 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल. ...

Agneepath: देशाला विश्वासात घेऊनच निर्णय झाला पाहिजे - Marathi News | Agneepath Scheme: The decision must be made with the country in trust | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशाला विश्वासात घेऊनच निर्णय झाला पाहिजे

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेच्या विरोधात सार्वजनिक संपत्तीची जाळपोळ खपवून घेता कामा नये, पण सरकारनेही उचित पूर्वकल्पना देणे जरुरीचे होते ! ...

Agneepath Protest: अग्निपथ विरोधात दिल्लीवर कूच करण्यासाठी ट्रॅक्टर तयार, राकेश टिकैत यांची देशव्यापी आंदोलनाची घोषणा - Marathi News | Agneepath Protest Agneepath scheme big protest may happen in delhi, several lakh tractors can travel to delhi  says rakesh tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ विरोधात दिल्लीवर कूच करण्यासाठी ट्रॅक्टर तयार, राकेश टिकैत यांची देशव्यापी आंदोलनाची घोषणा

दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टिकरी बॉर्डर, सिंधू बॉर्डर, अप्सरा बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर आणि बदरपूर बॉर्डरवरील सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. ...