लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

१५०० हिंदूंनी भारत सोडला; पाकिस्तानात परत गेले, PM मोदी-शाहांनी केली घोर निराशा! - Marathi News | 1500 pakistani hindu left country due to not get indian citizenship return in pakistan in last 18 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५०० हिंदूंनी भारत सोडला; पाकिस्तानात परत गेले, PM मोदी-शाहांनी केली घोर निराशा!

मोदी सरकार येण्यापूर्वी १३ हजार लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले होते. मात्र, गेल्या ५ वर्षांत २ हजार पाकिस्तानी हिंदूना भारतीय नागरिकत्व मिळाले, असे सांगितले जात आहे. ...

मोदी सरकारने नियम बदलला! नोकरदारांना दिलासा; फक्त १ वर्ष काम केल्यावरही मिळणार ‘हा’ फंड  - Marathi News | modi govt changes rules gratuity scheme for contract and private workers in the public sector here all you want to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारने नियम बदलला! नोकरदारांना दिलासा; फक्त १ वर्ष काम केल्यावरही मिळणार ‘हा’ फंड 

केंद्रातील मोदी सरकारने नियमात बदल करत कर्मचाऱ्यांना दिलासा दिल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

केंद्राच्या धोरणांमुळेच वाढती बेरोजगारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींचा हल्लाबोल - Marathi News | Unemployment is increasing due to central policies, Criticism of farmer leader Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्राच्या धोरणांमुळेच वाढती बेरोजगारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींचा हल्लाबोल

मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याच्या धोरणामुळे शेती, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन रोजगारनिर्मिती धोक्यात येऊन बेरोजगारी वाढू लागली ...

'इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षाही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु झालीय'; शिवसेनेची टीका - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized the central government and the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षाही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु झालीय'; शिवसेनेची टीका

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

Nitin Gadkari: "सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या", नितीन गडकरींचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Nitin Gadkari: Union Minister Nitin Gadkari critisizes central govt for delaying in project, was addressing Natcon 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या'', नितीन गडकरींचा पक्षाला घरचा आहेर

Nitin Gadkari NATCON 2022: नितीन गडकरींचे पखं छाटण्यासाठीच भाजपने त्यांना संसदीय समितीतून वगळण्याची चर्चा सुरू आहे. ...

'केंद्र अन् राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल'; विनायक राऊतांचा निशाणा - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized the Central and State Governments on Refinery. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'केंद्र अन् राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल'; विनायक राऊतांचा निशाणा

सदर प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे. ...

बँकांच्या खासगीकरणाचा धमाका; फायद्यापेक्षा अधिक तोट्याचा! RBIचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | bank privatization blast more harm than good rbi warning to central govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांच्या खासगीकरणाचा धमाका; फायद्यापेक्षा अधिक तोट्याचा! RBIचा केंद्र सरकारला इशारा

आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या खासगीकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

YouTube Channels Banned: फेक न्यूजवर मोदी सरकारची डिजिटल स्ट्राइक, 8 यूट्यूब चॅनेल्सवर कायमची बंदी - Marathi News | YouTube Channels Banned: Modi government's Digital strike on fake news, 8 YouTube channels permanently banned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेक न्यूजवर मोदी सरकारची डिजिटल स्ट्राइक, 8 यूट्यूब चॅनेल्सवर कायमची बंदी

चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी एका पाकिस्तानी चॅनेलसह 7 भारतीय यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. ...