लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Maharashtra Politics: “आपण हस्तक्षेप करा आणि योग्य निर्णय घेण्याचे निर्देश द्या”; CM एकनाथ शिंदेंचे PM मोदींना पत्र - Marathi News | cm eknath shinde wrote letter to pm narendra modi over open policy should be continued for sugar export | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपण हस्तक्षेप करा आणि योग्य निर्णय घेण्याचे निर्देश द्या”; CM एकनाथ शिंदेंचे PM मोदींना पत्र

Maharashtra News: नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे? जाणून घ्या... ...

'भाजपला देशाचे विभाजन हवे; आमच्यावर हिंदी लादू नका, अन्यथा...', CM स्टॅलिन कडाडले... - Marathi News | Tamilnadu MK Stalin | 'BJP wants to divide the country; Don't impose Hindi on us', CM Stalin slams BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपला देशाचे विभाजन हवे; आमच्यावर हिंदी लादू नका, अन्यथा...', CM स्टॅलिन कडाडले...

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत हिंदीविरोधात ठराव मांडला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...

Maharashtra Politics: “भाजप आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करतंय”; शिवसेनेची सडकून टीका - Marathi News | shiv sena slams bjp in saamana editorial over jayaprakash narayan statement of union minister amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजप आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करतंय”; शिवसेनेची सडकून टीका

इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरु असून जयप्रकाश नारायण भाजपला कळणे तसे कठीणच, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...

केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात ९ टक्क्यांची वाढ; पोहोचला २१२ टक्क्यांवर  - Marathi News | Central Government Employee will get 9 percent increase in inflation allowance; Reached 212 percent before Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात ९ टक्क्यांची वाढ; पोहोचला २१२ टक्क्यांवर 

सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधारकांना महागाईच्या तुलनेत भत्ता देते. ...

चिंताजनक! देशात उपासमार वाढली; जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; १२१ देशांत १०७व्या स्थानी - Marathi News | increased hunger in the country india falls in world hunger index 107th out of 121 countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! देशात उपासमार वाढली; जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; १२१ देशांत १०७व्या स्थानी

हा अहवाल म्हणजे देशाची प्रतिमा डागाळण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारने दिली. ...

न्यायदानातील विलंब मोठे आव्हान: पंतप्रधान मोदी; न्याय प्रणालीत प्रादेशिक भाषांच्या वापरावर भर - Marathi News | pm modi said delay in justice a major challenge and emphasis on the use of regional languages in the justice system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायदानातील विलंब मोठे आव्हान: पंतप्रधान मोदी; न्याय प्रणालीत प्रादेशिक भाषांच्या वापरावर भर

न्याय मिळण्यास होणारा विलंब हे देशवासीयांसमोर असलेल्या प्रमुख आव्हानांपैकी एक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

५जीसाठी ४जी स्मार्टफोन उत्पादन होणार बंद; भारत सरकारचा कंपन्यांना आदेश - Marathi News | 4G smartphone production to stop for 5G government of india order to companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५जीसाठी ४जी स्मार्टफोन उत्पादन होणार बंद; भारत सरकारचा कंपन्यांना आदेश

अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदत  ...

महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्या; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान - Marathi News | answer questions inflation unemployment congress leader rahul gandhi challenges pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्या; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना पंतप्रधानांना महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे ट्वीट केले. ...