Central Government: केंद्र सरकारची प्रस्तावित तथ्य तपासणी समिती केवळ सरकारी धोरणे किंवा कार्यक्रमांशी संबंधित खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती काढून टाकू शकते. उपरोधिक टीका किंवा कलाकाराच्या अन्य निर्मितीवर बंधने नाहीत ...
Narendra Modi: प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नांबाबत निश्चित विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले. ...
Same-Sex Marriage: समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी याचिकांवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी सुमारे ४ तास युक्तिवाद केला. ...
Bilkis Bano Case: आपल्यावर इतका अनन्वित अत्याचार ज्यांनी केला, त्यांची शिक्षा नेमक्या कोणत्या माणुसकीच्या आधारे माफ झाली एवढेच तिला सर्वोच्च न्यायालयात जाणून घ्यायचे आहे. ...
Same-Sex Marriage: समलिंगी विवाहाला मान्यता देण्याची मागणी मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या काही उच्चभ्रू लोकांकडून होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ...
Same-Sex Marriages: समलिंगी विवाह कायदेशीर करण्याची मागणी केवळ शहरी उच्चभ्रू वर्गाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हितावर परिणाम होणार आहे. यावर संसदेने निर्णय घ्यावा, असे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ...