चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन झाल्याने २० लाख टन साखरेची निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाने केली. मात्र, या मागणीला केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ...
सन १८९२ साली स्थापन झालेल्या या पशुसंवर्धन विभागाला आज १३२ वर्ष पूर्ण झाली. तसं पाहायला गेलं तर राज्यातील शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणारा हा एकमेव विभाग आहे. ...
नैसर्गिक शेतीतील उत्पादने ही नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. ...
राज्य शासन व महाराष्ट्रातील तमाम सहकारी आणि खासगी कारखान्यांच्या शेती विभागाचा अंदाज चुकवून यंदाचा ऊस गाळप हंगाम बुधवारी समाप्त झाला. राज्यात यंदाच्या हंगामात १०७३ लाख टन गाळप झाले असून, ११० लाख टन साखर उत्पादन झाले. ...
सरकारने सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारल्याने कृषी क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल दिसून आला आहे. मागील नऊ वर्षांच्या कालावधीत अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी करण्यात येणारी तरतूद तब्बल ३०० टक्क्यांनी वाढली आहे. ...
देशातील साखर हंगाम संपल्यानंतर आता हे निर्बंध हटविण्यात आले असून देशभरात कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या ऊस रस आणि मळीपासून तयार होणारे इथेनॉल खरेदी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्याना दिले आहेत. ...