Smilie Suri: स्मायली सुरी हिने कुणाल खेमूसोबत कलयूग चित्रपटामधून बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. मात्र ही अभिनेत्री टाइपकास्टची शिकार झाली. या चित्रपटानंतर तिला ज्या भूमिका ऑफर झाल्या त्या ति ...