लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

सख्ख्या मोठ्या बहिणीच्या मुलीशी केलं लग्न, पहिलं लग्न मोडल्यानंतर भाचीसोबत दिग्दर्शकाने थाटला संसार - Marathi News | bollywood famous director vijay anand married to his niece sushma kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सख्ख्या मोठ्या बहिणीच्या मुलीशी केलं लग्न, पहिलं लग्न मोडल्यानंतर भाचीसोबत दिग्दर्शकाने थाटला संसार

पहिलं लग्न मोडल्यानंतर बॉलिवूडमधल्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाने स्वत: च्या भाचीशीच लग्न करत संसार थाटला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकाही करण्यात आली होती. याशिवाय दिग्दर्शकाच्या घरातील कोणालाच हा निर्णय पटला नव्हता.  ...

साधं जेवण, नियमित व्यायाम अन्...; वयाच्या ४४ वर्षीही शाहिद इतका फिट कसा? फॉलो करतो 'हा' डाएट प्लॅन - Marathi News | bollywood actor shahid kapoor fitness secret shares her diet plan  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साधं जेवण, नियमित व्यायाम अन्...; वयाच्या ४४ वर्षीही शाहिद इतका फिट कसा? फॉलो करतो 'हा' डाएट प्लॅन

४४ व्या वर्षीही शाहिद कपूर इतका फिट कसा? रोज खातो फक्त 'हे'पदार्थ, अभिनेत्याचा फिटनेस प्लॅन माहितीये? ...

'बॉलीवूडचा नवा 'लव्ह ट्रँगल'! रोहित सराफ, राशा थडानी अन् नितांशी गोयल एकत्र झळकणार? - Marathi News | fresh love triangle in bollywood rohit saraf rasha thadani and nitanshi goel may star together in a movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलीवूडचा नवा 'लव्ह ट्रँगल'! रोहित सराफ, राशा थडानी अन् नितांशी गोयल एकत्र झळकणार?

तरुणाईंंमध्ये विशेषत: जेनझींमध्ये लोकप्रिय असलेले हे कलाकार एकत्र येणार? ...

एकेकाळी करिश्मासोबत व्हायची तुलना! कुठे गायब झाली गोविंदाची 'लाल दुपट्टेवाली' नायिका? आता दिसते अशी - Marathi News | aankhen movie actress ritu shivpuri now looking more beautiful left acting and become jewellery designer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी करिश्मासोबत व्हायची तुलना! कुठे गायब झाली गोविंदाची 'लाल दुपट्टेवाली' नायिका? आता दिसते अशी

'लाल दुपट्टेवाली' गाण्यातील 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता दिसते खूपच ग्लॅमरस, अभिनय सोडून काय करते? ...

'सख्त लौंडा' झाकीर खानला नक्की झालंय तरी काय? प्रकृतीबाबत समोर आली मोठी माहिती - Marathi News | Zakir Khan Announces Break From Stand-up Comedy For 3-5 Years Here's Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सख्त लौंडा' झाकीर खानला नक्की झालंय तरी काय? प्रकृतीबाबत समोर आली मोठी माहिती

स्टँड-अप कॉमेडीमधून काही काळासाठी ब्रेकची घोषणा केल्यानंतर झाकीर खानच्या प्रकृतीबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ...

'हम साथ साथ है'मधली सलमान-सैफची क्यूट भाची आठवतेय? आता दिसते इतकी सुंदर, ओळखताच येणार नाही - Marathi News | hum sath sath hain child artist zoya afroz looking hot now see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हम साथ साथ है'मधली सलमान-सैफची क्यूट भाची आठवतेय? आता दिसते इतकी सुंदर, ओळखताच येणार नाही

'हम साथ साथ है'मधील सलमान-सैफच्या छोट्या भाचीची भूमिका बालकलाकार झोया अफरोज हिने साकारली होती. ...

"हे काका कोण आहेत?" प्रसिद्ध अभिनेत्रीकडून शाहरुख खानचा अपमान? 'त्या' पोस्टमुळे चाहते संतप्त - Marathi News | who is this uncle turkish actress hande ercel truth behind shah rukh khan post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे काका कोण आहेत?" प्रसिद्ध अभिनेत्रीकडून शाहरुख खानचा अपमान? 'त्या' पोस्टमुळे चाहते संतप्त

या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये त्या अवॉर्ड सोहळ्यातील एक फोटो दिसत आहे. ज्यामध्ये शाहरुखसोबत एक अभिनेत्री दिसत आहे. या फोटोमध्ये शाहरुखला उद्देशून असं म्हटलं गेलं आहे की "हे काका कोण आहेत?" ...

सलमानच्या 'या' अभिनेत्रीने सोडली फिल्म इंडस्ट्री, दुबईतल्या रिअल इस्टेटमध्ये केला प्रवेश; कोण आहे ही? - Marathi News | actress rimi sen left fillm industry now working as real estate agent in dubai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'या' अभिनेत्रीने सोडली फिल्म इंडस्ट्री, दुबईतल्या रिअल इस्टेटमध्ये केला प्रवेश; कोण आहे ही?

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क, बोटॉक्समुळे नेटकऱ्यांनी केलेलं ट्रोल ...