लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

फराह खान दरमहा कुकला देते ५० हजार पगार? जाणून घ्या दिलीपची सॅलरी - Marathi News | farah-khan-tells-dilip-increasing-his-salary-to-rs-50000-latter-get-excited-also-earns-from-youtube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराह खान दरमहा कुकला देते ५० हजार पगार? जाणून घ्या दिलीपची सॅलरी

Farah khan: दिलीपची पहिली कमाई 300 रुपये इतकी होती. ...

Video: सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं, भांडी घासली अन्...; देसी गर्लचा साधेपणा, प्रियांका चोप्राचं होतंय कौतुक - Marathi News | priyanka chopra visited golden temple clean utensils video viral netizens praised her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं, भांडी घासली अन्...; देसी गर्लचा साधेपणा, प्रियांका चोप्राचं होतंय कौतुक

बिझी शेड्युलमधून वेळ काढत प्रियांका सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाली. यावेळी तिने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. पण, फक्त दर्शन घेऊन प्रियांका थांबली नाही. तर तिने त्यानंतर सुवर्ण मंदिरात सेवाही केली. ...

'तारक मेहता'मध्ये यापुढे कधीही दिसणार नाही दयाबेन; सासरच्या मंडळींची आहेत दिशावर बंधने? - Marathi News | dayaben-disha-vakani-will-never-come-back-in-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-jennifer-mistry-reveals-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मध्ये यापुढे कधीही दिसणार नाही दयाबेन!

Disha vakani : 'तारक मेहता'मध्ये मिसेस सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने दिशाविषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ' ...

वयाच्या 62 व्या वर्षी मिनाक्षी शेषाद्रींनी केला जबरदस्त डान्स, 'बिग बीं'च्या गाण्यावर धरला ताल - Marathi News | meenakshi-seshadri-recreate-amitabh-bachchan-film-shahenshah-song-hey-you-at-age-of-62-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 62 व्या वर्षी मिनाक्षी शेषाद्रींनी केला जबरदस्त डान्स, 'बिग बीं'च्या गाण्यावर धरला ताल

Meenakshi seshadri: मिनाक्षी यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक डान्स रील शेअर केली आहे. या रीलमध्ये त्यांनी त्यांचं एक जुनं गाणं रिक्रिएट केलं आहे. ...

दीपिकासाठी रणवीरने सोडलं होतं 'धुरंधर'चं शुटिंग?; अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | ranveer-singh-took-care-of-pregnant-wife-deepika-padukone-during-dhurandhar-movie-shooting-dhurandhar-co-actor-revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासाठी रणवीरने सोडलं होतं 'धुरंधर'चं शुटिंग?; अभिनेत्याने केला खुलासा

Ranveer singh: या सिनेमात रणवीरने साकारलेल्या हमजा या भूमिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. ...

Photos: भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा हॉट अवतार, धबधब्याखाली चिंब भिजली - Marathi News | Indian Cricketer Deepak Chahar Sister Malti Chahar Bikini Look waterfall Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा हॉट अवतार, धबधब्याखाली चिंब भिजली

साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट ती प्रत्येक लुकमध्ये स्टायलिश व हॉट दिसते. ...

घटस्फोटावर भाष्य अन्...; विशाल कोटियनच्या 'त्या' कृत्यावर राकेश बापटचे कुटुंबीय संतापले, जारी केलं निवेदन  - Marathi News | bigg boss marathi 6 raqesh bapat family demands justice and action against vishal kotian know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटावर भाष्य अन्...; विशाल कोटियनच्या 'त्या' कृत्यावर राकेश बापटचे कुटुंबीय संतापले, जारी केलं निवेदन 

विशालने वैयक्तिक गोष्टींवर बोलून मर्यादा ओलांडल्या…; राकेश बापटच्या कुटुंबाने व्यक्त केली नाराजी, विनंती करत म्हणाले...  ...

वयाने मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं अन् फसली! घटस्फोटानंतर व्यसनाधीन झाली, सुपरस्टार अभिनेत्रीनं सोसलं बरंच काही - Marathi News | bollywood actress tragedy queen meena kumari tragic life marry with kamal amrohi know about her film industry journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाने मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं अन् फसली! घटस्फोटानंतर व्यसनाधीन झाली, सुपरस्टार अभिनेत्रीनं सोसलं बरंच काही

इच्छा नसतानाही सिनेमात काम केलं! लग्न करूनही अभिनेत्रीला मिळालं नाही सुख, शेवट मनाला चटका लावणारा ...