लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

मनोज वाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन 3'मध्ये दमदार अभिनेत्याची एन्ट्री? नाव ऐकून तुम्ही आनंद व्हाल! - Marathi News | The Family Man 3 update Jaideep Ahlawat To Join Manoj Bajpayee Web Series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन 3'मध्ये दमदार अभिनेत्याची एन्ट्री? नाव ऐकून तुम्ही आनंद व्हाल!

'द फॅमिली मॅन' सिरीजच्या तिसऱ्या सीझन संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे.  ...

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या बच्चनचीच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Aishwarya Rai Daughter Aaradhya Bachchan Impresses Internet As She Touches Shiva Rajkumar's Feet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या बच्चनचीच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर आराध्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक व्यक्ती ही  ऐश्वर्याच्या लाडक्या लेकीचं कौतुक करत आहेत.  ...

गुलाबी ड्रेस अन् भांगात कुंकू, लग्नानंतर पहिल्यांदाच अदिती-सिद्धार्थ कॅमेऱ्यासमोर, नववधूच्या लूकवर खिळल्या नजरा - Marathi News | aditi rao hydari and siddharth first camera appearance after wedding spot at airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी ड्रेस अन् भांगात कुंकू, लग्नानंतर पहिल्यांदाच अदिती-सिद्धार्थ कॅमेऱ्यासमोर, नववधूच्या लूकवर खिळल्या नजरा

अदिती आणि सिद्धार्थने गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली होती. आता लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि अदिती कॅमेऱ्यासमोर आले आहेत.  ...

Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..." - Marathi News | Yudhra starrer Malavika Mohanan talks about her bollywood debut and about her character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."

२०१७ साली 'बियॉन्ड द क्लाऊड्स' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. मात्र 'युध्रा' हा तिचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. ...

"तिच्याशी कुणी लग्न करणार नाही..", प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरच्यांना ऐकावे लागले होते लोकांचे टोमणे - Marathi News | bollywood actress tripti dimri reveals in interview about no one would marry her if she become actress people taunt to her parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिच्याशी कुणी लग्न करणार नाही..", प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरच्यांना ऐकावे लागले होते लोकांचे टोमणे

'अ‍ॅनिमल' या बहुचर्चित चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी रातोरात स्टार  झाली. ...

लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीनं वाईन पिण्यासाठी स्वीकारला ख्रिश्चन धर्म, स्वत:च केला खुलासा - Marathi News | Govinda Wife Sunita Ahuja Adopted Christianity To Drink Wine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीनं वाईन पिण्यासाठी स्वीकारला ख्रिश्चन धर्म, स्वत:च केला खुलासा

एका अभिनेत्याच्या पत्नीने वाईन पिण्यासाठी धर्म बदलला. ...

संकर्षण कऱ्हाडेनं शेअर केला कतारमधला मजेशीर Video , तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल! - Marathi News | Sankarshan Karhad shared a funny Ice cream video from Qatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकर्षण कऱ्हाडेनं शेअर केला कतारमधला मजेशीर Video , तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल!

नुकतंच सकंर्षण हा कतारला गेला होता. तिथला एक मजेशीर व्हिडीओ त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.  ...

"मी लोकप्रिय आहे का?" पापाराझींना पाहून तैमूरचा करीनाला प्रश्न, वाचा बेबोने काय दिलं उत्तर! - Marathi News | Kareena Kapoor Khan reveals her son Taimur asks her he's famous when paps chased him for a photograph Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी लोकप्रिय आहे का?" पापाराझींना पाहून तैमूरचा करीनाला प्रश्न, वाचा बेबोने काय दिलं उत्तर!

सारखे-सारखे आपल्या पाठीमागे येणाऱ्या पापाराझींना पाहून तैमुरला (Taimur) काय प्रश्न पडतात, याचा खुलासा नुकतंच करिनाने केला आहे.  ...