म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Rajkumar Rao : बॉलिवूडसारख्या झगमगत्या दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं फार मोठी गोष्ट आहे. हिंदी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार सापडतील ज्यांनी स्वबळावर अभिनय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. जाणून घेऊया अशाच एका अभिनेत्याबद्दल... ...
सैफला 'आदिपुरुष' सिनेमामुळे मात्र ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. ओम राऊतच्या या सिनेमात त्याने रावणाची भूमिका साकारली होती. आता सैफने पहिल्यांदाच 'आदिपुरुष'वर झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. ...