लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Video:उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला लीक; इंटरनेटवर होतोय वाऱ्याच्या वेगाने व्हायरल - Marathi News | urvashi rautela bathroom video leak urvashi rautela taking a shower bold video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला लीक; इंटरनेटवर होतोय वाऱ्याच्या वेगाने व्हायरल

Urvashi rautela: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्वशी शॉवर घेत असून तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. ...

कोणी भांडी घासून तर कोणी दूध विकून केला उदरनिर्वाह, मराठी कलाविश्वातील 'या' अभिनेत्रींनी केलाय स्ट्रगल - Marathi News | supriya pathare to neha khan this marathi actress Struggle story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुप्रिया पाठारे ते नेहा खान! मराठी कलाविश्वातील 'या' अभिनेत्रींनी उदरनिर्वाहासाठी केलाय स्ट्रगल

Marathi actress: आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींनी एकेकाळी प्रचंड संघर्ष केला आहे. त्यानंतर आज त्या यश उपभोगत आहेत. ...

माझी तुझी रेशीमगाठ: यशची काकू झळकणार चित्रपटात; स्वाती पानसरेच्या पदरात नवा सिनेमा - Marathi News | mazi tuzi reshimgath fame actress Swati Pansare upcoming movie i am sorry coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठ: यशची काकू झळकणार चित्रपटात; स्वाती पानसरेच्या पदरात नवा सिनेमा

Swati Pansare: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत स्वाती पानसरे यशच्या काकूची म्हणजेच मिथिलाची भूमिका साकारत आहे. ...

कतरिना इतक्याच सुंदर दिसतात तिच्या बहिणी; पाहा सख्खा ७ बहिणींचा ग्रुप फोटो - Marathi News | meet the kaif family on the 70th birthday of katrina kaifs mother the picture of the seven sisters and brother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना इतक्याच सुंदर दिसतात तिच्या बहिणी; पाहा सख्खा ७ बहिणींचा ग्रुप फोटो

Katrina kaif: कतरिनाला तीन मोठ्या आणि तीन तिच्यापेक्षा लहान बहिणी आहेत. तसंच त्यांना एक भाऊदेखील आहे. ...

वयाच्या ४१ व्या वर्षी रिया सेनने केलं बोल्ड फोटोशूट; अल्पावधीत फोटो झाले व्हायरल - Marathi News | riya sen look sizzling at the age of 41 pics on instagram goes viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४१ व्या वर्षी रिया सेनने केलं बोल्ड फोटोशूट; अल्पावधीत फोटो झाले व्हायरल

Riya sen: रियाचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. ...

न्यासाचा नाईट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल; बोल्ड अंदाजात दिसली काजोल-अजयची लेक - Marathi News | kajols daughter nyasa was seen chilling with friends nightclub video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यासाचा नाईट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल; बोल्ड अंदाजात दिसली काजोल-अजयची लेक

Nyasa: न्यासाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. ...

Video: 'तुझ्या कानातही कुडी..'; मराठी गाण्यावरील अरुंधतीच्या अदा पाहून व्हाल घायाळ - Marathi News | marathi actress arundhati aka madhurani gokhale share marathi song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'तुझ्या कानातही कुडी..'; मराठी गाण्यावरील अरुंधतीच्या अदा पाहून व्हाल घायाळ

Madhurani gokhale: अलिकडेच मधुराणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठी गाण्यावर तिचा मराठमोळा लूक चाहत्यांना दाखवला आहे. ...

समीरा गुजरचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress sameera gujar upcoming movie i am sorry Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीरा गुजरचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Sameera gujar: समीरा गुजर यांचा कलाविश्वातील वावर आता पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, आता पुन्हा दमाने त्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाल्या आहेत.  ...