लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

कार्तिकी- रोनितचा फिल्मी अंदाज; थायलंडमध्ये शूट केला रोमॅण्टिक व्हिडीओ - Marathi News | marathi singer kartiki gaikwad share romantic video with husband ronit pise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकी- रोनितचा फिल्मी अंदाज; थायलंडमध्ये शूट केला रोमॅण्टिक व्हिडीओ

Kartiki gaikwad: दोन वर्षांपूर्वी कार्तिकीने रोनित पिसे याच्यासोबत ग्रँड वेडिंग केलं. या लग्नसोहळ्याची मराठी कलाविश्वात बरीच चर्चा रंगली होती. ...

'बरोबरी करायला जमलं नाही तर बदनामी सुरु केली'; व्हायरल MMS वर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर - Marathi News | if you are not able to match then you start defaming anjali arora spoke on viral mms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बरोबरी करायला जमलं नाही तर बदनामी सुरु केली'; व्हायरल MMS वर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Anjali arora: व्हायरल होत असलेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ...

स्वत:ची छत्री सुद्धा धरता येत नाही का? भरपावसात सिक्युरिटी गार्डला छत्री धरायला लावणारी कियारा ट्रोल - Marathi News | kiara advani security guard holding an umbrella for the actress during rain netizens targeted her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरपावसात सिक्युरिटी गार्डला छत्री धरायला लावणारी कियारा ट्रोल

Kiara Advani: कियाराला पावसापासून वाचवण्यासाठी हा गार्ड स्वत: भिजत होता हे पाहून नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे. ...

Monsoon Diaries Ep-1 with Vivek Sangle | पावसाळ्यातील धमाल आणि बरंच काही | Bhagya Dile Tu Mala - Marathi News | Monsoon Diaries Ep-1 with Vivek Sangle | Rainy Day Fun and More | Bhagya Dile Tu Mala | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Monsoon Diaries Ep-1 with Vivek Sangle | पावसाळ्यातील धमाल आणि बरंच काही | Bhagya Dile Tu Mala

Monsoon Diaries Ep-1 with Vivek Sangle | पावसाळ्यातील धमाल आणि बरंच काही | Bhagya Dile Tu Mala #lokmatfilmy #marathientertainmentnews #viveksangle #bhagyadiletumala पावसाळा आणि त्यातील आठवणी कधीहि न विसरण्यासारख्या असतात, Monsoon Diaries Ep-1 मध्ये ...

PHOTOS: गुलाबी साडी, नाकात नथ… चंद्राच्या साडीतल्या अदांवर नेटकरी झाले फिदा ! - Marathi News | PHOTOS: Marathi actress Amrita Khanvilkar's photo shoot went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: गुलाबी साडी, नाकात नथ… चंद्राच्या साडीतल्या अदांवर नेटकरी झाले फिदा !

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर शेवटची चंद्रमुखी चित्रपटात पाहायला मिळाली. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

Mouni Roy Pictures : दुबईतल्या घरात मौनी रॉयनं रेड प्रिंटेड ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, दिसली खूपच ग्लॅमरस - Marathi News | Mouni Roy flaunts her perfect figure in a red printed dress see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दुबईतल्या घरात मौनी रॉयनं रेड प्रिंटेड ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, दिसली खूपच ग्लॅमरस

'लोकांना धमक्या देण्याऐवजी अ‍ॅक्टिंगवर लक्ष द्या'; अर्जुन कपूरला भाजपा नेत्याचा टोला - Marathi News | bjp minister narottam mishra befitting reply to arjun kapoor says focus on acting instead of bullying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना धमक्या देण्याऐवजी अ‍ॅक्टिंगवर लक्ष द्या'; अर्जुन कपूरला भाजपा नेत्याचा टोला

Narottam mishra: अलिकडेच अर्जुन कपूरने बॉयकॉट ट्रेंडवर त्याचं मत मांडलं होतं. मात्र, हे मत मांडत असताना त्याचा सूर धमकीवजा असल्याचं म्हटलं जात होतं. यामध्येच आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अर्जुनला खडे बोल सुनावले आहेत. ...

फरहान अख्तरची मेहुणी अनुषा दांडेकरने शॉर्ट ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, चाळीशीतही दिसते तितकीच हॉट - Marathi News | Anusha Dandekar looking stunning in short dress fans stunned after seeing pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरची मेहुणी अनुषा दांडेकरने शॉर्ट ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, चाळीशीतही दिसते तितकीच हॉट