फरहान अख्तरची मेहुणी अनुषा दांडेकरने शॉर्ट ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, चाळीशीतही दिसते तितकीच हॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 03:45 PM2022-08-18T15:45:02+5:302022-08-18T15:45:02+5:30

अनुषा दांडेकर नेहमीच तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच अनुषा दांडेकरने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये अनुषाने शॉर्ट ड्रेसध्ये दिसत आहे. आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा ने अपने लुक को कंप्लीट करने के लिए, डेवी शीन मेकअप किया है और वेवी ओपन हेयर स्टाइल रखा हैं। (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषाने एमटीव्ही हाऊस ऑफ स्टाइल, एमटीव्ही डान्स क्रू, एमटीव्ही टिन दिवा, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही लव्ह स्कूल यांसारख्या शोमध्ये दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषाने 'मुंबई मॅटिनी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)