लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड - Marathi News | rakhi sawant says i got urfi javed in media urfi javed fashion bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड

Rakhi sawant: 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणवीर सिंहने ऊर्फीला फॅशन आयकॉन म्हटलं होतं. तेव्हापासून ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. मात्र, तिचं हे लाइमलाइटमध्ये येणं राखी सावंतला जराही रुचलेलं नाही. ...

'खिचड़ी' फेम पुनीत तलरेजावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी झाल्यामुळे अभिनेता रुग्णालयात दाखल - Marathi News | khichadi fame tv actor punit talreja was attacked by 2 persons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खिचड़ी' फेम पुनीत तलरेजावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी झाल्यामुळे अभिनेता रुग्णालयात दाखल

Punit talreja: औषधे खरेदी करण्यासाठी गेलेल्या पुनीतवर काही अज्ञातांनी हल्ला केला. ...

Fact Check: अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी KGF फेम यशने दान केले 50 कोटी? - Marathi News | kgf star yash donate 50 crore rupees for ram mandir construction in ayodhya here is the truth fact check | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fact Check: अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी KGF फेम यशने दान केले 50 कोटी?

Yash: मंदिराच्या उभारणीसाठी खास ५० कोटी रुपयांची देणगी देण्यासाठी तो गेल्याचं म्हटलं जात आहे. ...

'गणेशोत्सवाचं स्वरुपही बदलल, पण..'; धनश्री काडगांवकरने दिला माहेरच्या आठवणींना उजाळा - Marathi News | marathi actress Dhanashri Kadgaonka Bring back Ganesh Chaturthi old memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गणेशोत्सवाचं स्वरुपही बदलल, पण..'; धनश्री काडगांवकरने दिला माहेरच्या आठवणींना उजाळा

Dhanashri Kadgaonkar: धनश्रीने तिच्या गणेशोत्सवाच्या काळातील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

संदीप पाठक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Jammu International Film Festival marathi actor Sandeep Pathak wins Best Actor Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संदीप पाठक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काराने सन्मानित

Sandeep pathak: १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते. यात 'राख'ने बाजी मारली ...

'सिक्रेट ऑफ गावस्कर'च्या पदरात यश; टीमने जल्लोषात केलं सेलिब्रेशन - Marathi News | marathi web series Secrets of Gavaskar success party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिक्रेट ऑफ गावस्कर'च्या पदरात यश; टीमने जल्लोषात केलं सेलिब्रेशन

Secrets of Gavaskar: काही दिवसांपूर्वीच 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही नवीकोरी वेबसीरिज तगड्या स्टारकास्टसह प्रदर्शित झाली. ...

पहिल्यांदाच दिसला दयाबेनचा बोल्ड अंदाज; दिशा वकानीचा जुना व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah disha vakani disha vakani hot video in bikini goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच दिसला दयाबेनचा बोल्ड अंदाज; दिशा वकानीचा जुना व्हिडीओ पाहून चाहते थक्क

Disha vakani: सध्या सोशल मीडियावर दयाबेनचा म्हणजे दिशा वकानीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिशा पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात दिसत आहे. ...

रेखा नव्हे 'ही' होती बिग बींची पहिली क्रश; शाळेत असतानाच पडले होते प्रेमात? - Marathi News | amitabh bachchan talk about his crush on teacher in kaun banega crorepati 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा नव्हे 'ही' होती बिग बींची पहिली क्रश; शाळेत असतानाच पडले होते प्रेमात?

Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर त्यांनी त्यांच्या पहिल्या क्रशविषय़ी खुलासा केला.  ...