लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

आलिया झाली रणबीरची 'दुल्हनिया'; पाहा त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे खास Photos - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही लग्न केलं'; विवाहसोहळ्यानंतर काही तासांमध्येच आलियाने शेअर केले फोटो

Ranbir Alia Wedding: आलियाने लग्नानंतर काही तासांमध्येच या सोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ...

आलिया-रणबीरच्या लग्नाचा Unseen video समोर; पाहुण्यांसाठी होता खास ड्रेस कोड? - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding An inside video from Ranbir Alia's nuptials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरच्या लग्नाचा Unseen video समोर; पाहुण्यांसाठी होता खास ड्रेस कोड?

Ranbir Alia Wedding: रणबीर आणि आलियाची लग्नातील एक झलक पाहता यावी यासाठी चाहते आतुर असतानाच थेट लग्नातील व्हिडीओ समोर आल्यामुळे त्यांना जणू एक प्रकारची पर्वणीच मिळाली आहे. ...

Video: एक कटाक्ष अन् मनमोहक हास्य; रिंकूने घातला चाहत्यांच्या मनावर घाव - Marathi News | marathi actress rinku rajguru share her video on yuva movie song kabhi neem neem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: एक कटाक्ष अन् मनमोहक हास्य; रिंकूने घातला चाहत्यांच्या मनावर घाव

Rinku rajguru: पहिल्याच चित्रटातून प्रेक्षकांना 'सैराट' करणाऱ्या रिंकूने 'कागर', 'मेकअप' आणि 'झुंड' या चित्रपटातूनही तिच्या अभिनयाची जादू दाखवली. ...

सुबोध भावे झाला अमेरिकेमध्ये शिफ्ट? फोटोवरुन होईल उलगडा - Marathi News | subodh bhave on america tour forhis ashrunchi zali phule marathi stage show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावे झाला अमेरिकेमध्ये शिफ्ट? फोटोवरुन होईल उलगडा

Subodh bhave:गेल्या १५ दिवसांपासून सुबोध अमेरिकेत असून तो नेमका तिकडे का गेला असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...

IPL 2022: हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने शेअर केले वॉटरपूलमधील हॉट फोटो, पाण्यात उतरून म्हणाली... - Marathi News | Hardik Pandya's wife Natasha shared a hot photo in the water pool, said getting down in the water ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने शेअर केले वॉटरपूलमधील हॉट फोटो, पाण्यात उतरून म्हणाली...

Hardik Pandya's wife : आयपीएलच्या २०२२च्या हंगामामध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा पाचवा सामना आज राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. तत्पूर्वी हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिचे काही फोटो चर्चेत आले आहेत. ...

'आमचीच लायकी नाही!..'; पोस्ट शेअर करत हेमांगी कवीने मागितली माफी - Marathi News | marathi actress hemangi kavi on dr babasaheb ambedkar jayanti facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमचीच लायकी नाही!..'; पोस्ट शेअर करत हेमांगी कवीने मागितली माफी

Hemangi kavi: हेमांगीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बाबासाहेबांची माफी मागितली आहे. ...

लग्नानंतर रणबीरच्या आलिशान घरात गृहप्रवेश करणार आलिया; पाहा गौरी खानने डिझाइन केलेलं रणबीरचं घर - Marathi News | ranbir kapoor home vastu apartment pali hill inside photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर रणबीरच्या आलिशान घरात गृहप्रवेश करणार आलिया; पाहा गौरी खानने डिझाइन केलेलं रणबीरचं घर

Ranbir Alia Wedding: सेलिब्रिटींची लक्झरी लाइफस्टाइल आणि त्यांची आलिशान घरं हे कायमच नेटकऱ्यांसाठी आकर्षणाचे विषय ठरले आहेत. त्यामुळे लग्नानंतर आलिया राहायला जाणार असलेलं घर कसं आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकरी प्रयत्न करत आहेत. ...

३-४ नव्हे तर रणबीरपेक्षा बरीच लहान आहे आलिया; जाणून घ्या दोघांच्या वयातील अंतर - Marathi News | bollywood ranbir kapoor alia bhatt wedding age diffrance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३-४ नव्हे तर रणबीरपेक्षा बरीच लहान आहे आलिया; जाणून घ्या दोघांच्या वयातील अंतर

Ranbir- Alia Wedding : मुळात, या दोघांकडे पाहिल्यावर त्यांच्यात काही अंतर असेल असं वाटत नाही. मात्र, या जोडीत बरंच अंतर आहे. ...