लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

IN PICS : शाहिद कपूरची ‘ही’ हिरोईन आता सांभाळते नवऱ्याचा बिझनेस, ओळखणं झालं कठीण - Marathi News | Shahid Kapoor heroin Tulip Joshi Left bollywood married Vinod Nair becomes entrepreneur | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : शाहिद कपूरची ‘ही’ हिरोईन आता सांभाळते नवऱ्याचा बिझनेस, ओळखणं झालं कठीण

Tulip Joshi : शाहिद कपूरच्या ‘दिल मांगे मोर’ या सिनेमात झळकलेली ती सध्या काय करते, कशी दिसते? ...

साध्या ड्रेसमध्येही सुंदर दिसते 'लागीरं झालं जी'ची शितली; सिंपल लूकमध्ये जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | marathi actress shivani baokar share her letest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साध्या ड्रेसमध्येही सुंदर दिसते 'लागीरं झालं जी'ची शितली; सिंपल लूकमध्ये जिंकली नेटकऱ्यांची मनं

Shivani baokar: या मालिकेनंतर शिवानीने कुसूम या मालिकेतही काम केलं. त्यामुळे सोशल मीडियावर तिची वरचेवर चर्चा रंगत असते. ...

Video: 'हम तो ऐसे है भैया!' मुसळधार पावसात सुनील बर्वेने मारला वडापाववर ताव - Marathi News | marathi actor sunil barve share special monsoon video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'हम तो ऐसे है भैया!' मुसळधार पावसात सुनील बर्वेने मारला वडापाववर ताव

Sunil Barve: यावेळी सुनीलने भरपावसात मस्तपैकी वडापाव आणि मिरची भजी खातांनाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला त्याने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. ...

Exclusive Interview With Aditi Sarangdhar | ती सध्या काय करतेय? Lokmat Filmy - Marathi News | Exclusive Interview With Aditi Sarangdhar | What is she doing now Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Exclusive Interview With Aditi Sarangdhar | ती सध्या काय करतेय? Lokmat Filmy

कोणत्या गोष्टीमुळे अदिती वर्षभर टीव्हीवर दिसणार नाही, पहा हा सविस्तर व्हिडीओ - Deepa Anchor #AditiSarangdhar #yeukashitashiminandayla #malvika #lokmatfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला ...

'तुला बायकांसारखं व्हायचंय का?'; करणची 'ही' आयडिया ऐकताच वडिलांनी होतं फटकारलं - Marathi News | karan johar shares his father yash johar reactions when he shares his idea about talk show koffee with karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला बायकांसारखं व्हायचंय का?'; करणची 'ही' आयडिया ऐकताच वडिलांनी होतं फटकारलं

Karan johar: अलिकडेच 'कॉफी विद करण' या शोचं प्रिमियर सोहळा पार पडला. या निमित्ताने करणने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वडिलांचा एक अनुभव शेअर केला आहे. ...

पल्लवी जोशीच्या भाचीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत फेल; न्यूयॉर्कमध्ये राहणारी अनुजा ठरतीये ओटीटी क्वीन - Marathi News | pallavi joshi niece anuja joshi is very beautiful latest photo viral fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पल्लवी जोशीच्या भाचीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत फेल; पाहा फोटो

Pallavi joshi: हॅलो मिनी या वेब सीरिजमध्ये अनुजाने मुख्य भूमिका साकारली. विशेष म्हणजे या सीरिजमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. ...

Video: फिटनेसच्या बाबतीत हृतिकवर मात करतायेत राकेश रोशन; वयाच्या बहात्तराव्या वर्षी केलं हेवी वर्कआऊट - Marathi News | hrithik roshan shares hi father rakesh roshan workout video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: फिटनेसच्या बाबतीत हृतिकवर मात करतायेत राकेश रोशन

Rakesh roshan workout: हृतिकने स्वत:च्या त्याच्या वडिलांचा हेवी वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने काढली शालेय मुलींची छेड; पोलिसांनी केली अटक - Marathi News | malayalam actor sreejith ravi arrested fo allegedly Abuse to minor girls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने काढली शालेय मुलींची छेड; पोलिसांनी केली अटक

Sreejith ravi: शिक्षिका आणि मुलींनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ५०९ अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे. ...