Ravi Kishan Daughter: भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता रवी किशन अभिनय आणि राजकारणातील प्रसिद्ध चेहरा बनले आहेत. त्यांच्याबाबत रोज नवनव्या बातम्या समोर येत असतात. आज आम्ही तुम्हाला रवी किशन यांची मुलगी रीवा किशन हिच्याबद्दल सांगणार आहोत. ...
Heena panchal: हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यात 'हुक्का', 'मोहल्ला', 'बेबो बेबो', 'राजू ओ राजू', 'बोगन' या सिनेमांचा समावेश आहे. ...
Riteish deshmukh: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रितेशने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो केस कापायला बसला असून एक स्टालिस्ट त्याची हेअर स्टाइल करताना दिसत आहे. ...
Ranbir kapoor: रणबीर सध्या त्याच्या 'शमशेरा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आलियाच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं. ...