त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप ‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले... नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण मुंबई - कनार्क पूलाचं काम होऊनही सुरू न केल्याने शिवसेना-मनसे आक्रमक, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण... रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध दिसू लागली... इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा... Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य? त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि... 'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही ‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
Celebrity, Latest Marathi News
Sushmita sen: एकेकाळी सुश्मिता सेन आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या रिलेशनशीपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. ...
Hemangi kavi: हेमांगीने सोशल मीडियावर व्यक्त होत तिच्या 'तमाशा Live' या चित्रपटाविषयी आणि 'बाई बुब्स आणि ब्रा' या प्रकरणाची सांगड घालत या वर्षभरात तिच्यासोबत कोणकोणत्या घटना घडल्या हे सांगितलं आहे. ...
सुमीत राघवनचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय आहे. यात त्यांनी अश्विनी भिडे यांचं अभिनंदन केलंय. ...
Sairat: ‘सैराट चित्रपटातील सल्या (Salya) तुम्हाला आठवत असेलच. होय, अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) याने सल्याची भूमिका साकारली होती. हाच सल्या सध्या चर्चेत आहे. ...
Sonalee kulkarni: सोनालीच्या आईचं नाव सावी कुलकर्णी असं असून सोनालीने तिच्या आईसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ...
Suniel shetty: गेल्या तीन वर्षांपासून राहुल आणि अथिया एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चा वरचेवर रंगत असतात. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून या चर्चांनी कमालीचा जोर धरला. ...
अभिनेत्री रूपल नंदने अनिश कानविंदेसोबत अलीकडेच लग्नगाठ बांधली. मेहंदी, हळदीपासून ते सप्तपदीपर्यंतची एक झलक अभिनेत्रीने शेअर केली आहे. ...
Shivani baokar: या पोस्टमध्ये तिच्यासोबत शरद पवार, राजेश टोपे आणि रावसाहेब दानवे दिसून येत आहेत. ...