लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'आपल्या हातून देव घडतोय'; म्हणत लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्वत: घडवली बाप्पाची मुर्ती - Marathi News | actress kunjika kalvit beautiful ganpati making video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आपल्या हातून देव घडतोय'; म्हणत लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्वत: घडवली बाप्पाची मुर्ती

Kunjika kalvit: कुंजिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती  तिच्या घरच्या बाप्पाची मुर्ती घडवत आहे. ...

गँगस्टर कडून जीवे मारण्याच्या धमकीनंतर Salman Khan खरेदी केली बुलेटप्रूफ कार, जाणून घ्या किंमत! - Marathi News | Salman khan spotted in bulletproof toyota land cruiser suv know price gun licence death threat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गँगस्टर कडून जीवे मारण्याच्या धमकीनंतर Salman Khan खरेदी केली बुलेटप्रूफ कार, जाणून घ्या किंमत!

Salman khan : सलमान खानला लॉरेन्स विश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली. आता सलमानने बुलेटप्रूफ कारही खरेदी केली आहे. ...

कुशल बद्रिकेला गाडीत मारहाण; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | kushal badrike funny video struggler sala season 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल बद्रिकेला गाडीत मारहाण; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

kushal badrike: सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे मित्र त्याला मारताना दिसत आहेत.  ...

Love in the air म्हणत पल्लवी पाटील दाखवली नव्या गाण्याची झलक, सिद्धार्थ मेननसोबत रंगली केमिस्ट्री - Marathi News | Marathi Actress Pallavi Patil share glimpse of the new song, will be seen Siddharth Menon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Love in the air म्हणत पल्लवी पाटील दाखवली नव्या गाण्याची झलक, सिद्धार्थ मेननसोबत रंगली केमिस्ट्री

नव्या गाण्यामध्ये अभिनेत्री पल्लवी पाटील अभिनेता सिद्धार्थ मेनन सोबत रोमाँटिक अंदाजात दिसणार आहे. ...

'रात्री ३ वाजताही तुम्हाला त्याच्या घरी जावं लागेल'; कास्टिंग काऊचविषयी मल्लिकाने उघड केलं गुपित - Marathi News | mallika sherawat exposed film industry truth talks about casting couch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्री ३ वाजताही तुम्हाला त्याच्या घरी जावं लागेल'; कास्टिंग काऊचविषयी मल्लिकाने उघड केलं गुपित

Mallika sherawat: या मुलाखतीत तिने कलाविश्वातील काही गोष्टींवरील पडदा दूर करत सत्य परिस्थिती समोर मांडली आहे. यात कास्टिंग काऊचला नकार दिल्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स हातून गेल्याचंही तिने सांगितलं. ...

Virat Anushka Video: एअरपोर्टवर लहान मुलांप्रमाणे वागू लागली अनुष्का शर्मा, चिडलेल्या विराटने असं संभाळली परिस्थिती - Marathi News | Virat kohli brutally angry on anushka sharma for weirdness in public place virat kohli angry on anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअरपोर्टवर लहान मुलांप्रमाणे वागू लागली अनुष्का शर्मा, चिडलेल्या विराटने असं संभाळली परिस्थिती

एअरपोर्टवर अनुष्का शर्मा काही विचित्र मुलांसारखी वागताना दिसली. अनुष्काच्या अशा वागण्यामुळे विराट तिच्यावर चिडलेला दिसला. ...

'माझं बाळ या जगात नाही'; दिया मिर्झाने शेअर केलेल्या भावुक पोस्टमुळे चाहते थक्क - Marathi News | dia mirza niece tanya passes away actress share emotional post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं बाळ या जगात नाही'; दिया मिर्झाने शेअर केलेल्या भावुक पोस्टमुळे चाहते थक्क

Dia mirza: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिया मिर्झाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या भाचीच्या निधनाविषयी भाष्य केलं आहे. ...

'Congratulations'! लंडनमध्ये अलका कुबल यांना मिळाला 'माहेरचा निरोप' - Marathi News | marathi actress alka kubal maherchi sadi style send off last day film congratulations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Congratulations'! लंडनमध्ये अलका कुबल यांना मिळाला 'माहेरचा निरोप'

Alka kubal: अलका कुबल यांचा Congratulations हा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.  नुकताच या सिनेमाच्या सेटवर अलका ताईंचा सेंड ऑफ करण्यात आला. ...