'हाऊसफूल ५'च्या ट्रेलर लॉन्चला सिनेमातील कलाकारांनी हजेरी लावली होती. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला पत्रकाराने सिनेमासाठी घेतलेल्या मानधनाबद्दल प्रश्न विचारला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
तृप्ती डिमरीने 'स्पिरिट' सिनेमात दीपिकाला रिप्लेस केलं आहे. याचाच राग म्हणून की काय दीपिकाने 'स्पिरिट'ची स्क्रिप्टच सांगून टाकल्याचा आरोप संदीप रेड्डी वांगा यांनी केला आहे. ...