सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
Girija Oak अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गिरिजा ओकही सहभागी झाली होती. यावेळी गिरिजाच्या मराठमोळ्या अंदाजाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. ...