लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, फोटो

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
Year Ender 2024: कुणाचं कोर्ट मॅरेज तर कुणी केला पुर्नविवाह! यंदाच्या वर्षात लग्नाच्या बेडीत अडकल्या सेलिब्रिटी जोड्या - Marathi News | Year Ender 2024 sonakshi sinha naga chaitanya shobhita dhulipala aditi rao hydari celebrity tied knot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2024: कुणाचं कोर्ट मॅरेज तर कुणी केला पुर्नविवाह! यंदाच्या वर्षात लग्नाच्या बेडीत अडकल्या सेलिब्रिटी जोड्या

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. वर्ष सरताना अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यंदाच्या वर्षात कलाकारांनी जोडीदाराबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...

'जवान' फेम अभिनेता विराज घेलानी अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर - Marathi News | Viraj Ghelani Gets Married To Girlfriend Palak Khimavat In Mumbai Shares Wedding Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जवान' फेम अभिनेता विराज घेलानी अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत असताना एका सेलिब्रिटीच्या लग्नातले फोटो समोर आले आहेत. ...

'पंचायत' फेम अभिनेत्याची नवी इनिंग! गर्लफ्रेंडसोबत केला निकाह, पाहा फोटो - Marathi News | panchayat fame actor asif khan wedding nikah with gf shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत' फेम अभिनेत्याची नवी इनिंग! गर्लफ्रेंडसोबत केला निकाह, पाहा फोटो

'पंचायत' फेम अभिनेत्यानेही लग्नाचा मुहुर्त गाठला आहे. या सीरिजमध्ये जावयाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचा निकाह झाला आहे. ...

अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो - Marathi News | anurag kashyap daughter aliyah tied knot with bf at the age of 23 see wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आलिया आणि शेनने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ...

PHOTO: सोनेरी रंगाची साडी अन् भरजरी दागिने; शोभिता धुलिपालाच्या वेडिंग लूकची सर्वत्र चर्चा - Marathi News | naga chaitanya and sobhita dhulipala wedding actress looking beautiful in bridal look by wearing kanjivaram saree photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: सोनेरी रंगाची साडी अन् भरजरी दागिने; शोभिता धुलिपालाच्या वेडिंग लूकची सर्वत्र चर्चा

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाबद्दल सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा होताना दिसते. ...

समांथा-नागा चैतन्यचा संसार का मोडला होता? 'या' कारणामुळे ४ वर्षांतच झालेला घटस्फोट - Marathi News | samantha ruth prabhu and naga chaitanya divorce due to this reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समांथा-नागा चैतन्यचा संसार का मोडला होता? 'या' कारणामुळे ४ वर्षांतच झालेला घटस्फोट

'या' कारणामुळे मोडला होता समांथा-नागा चैतन्यचा संसार, ४ वर्षांत घेतलेला घटस्फोट ...

कोकण, समुद्रकिनारा अन् सात फेरे! मराठी अभिनेत्याने दणक्यात उडवला लग्नाचा बार, पाहा लग्नाचा अल्बम - Marathi News | marathi actor abhishek gaonkar and sonali gurav wedding at kokan beach photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोकण, समुद्रकिनारा अन् सात फेरे! मराठी अभिनेत्याने दणक्यात उडवला लग्नाचा बार, पाहा लग्नाचा अल्बम

मराठी अभिनेत्याने उडवला लग्नाचा बार! कोकणात समुद्रकिनारी बांधली लग्नगाठ, पाहा फोटो ...

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा अल्बम, बायकोसोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष - Marathi News | rang maza vegla fame nikhil rajeshrike shared romantic photos with wife wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा अल्बम, बायकोसोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

सध्या सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. काही सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. ...