सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
Janhvi Killekar : सूरज चव्हाणच्या लग्नाला जान्हवी किल्लेकरने हजेरी लावली होती. यावेळी ती प्रत्येक ठिकाणी वरासोबत दिसली. पण आता लग्नानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. ...
Samantha Ruth Prabhu Marraige with Raj Nidimoru : साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने पुन्हा संसार थाटला आहे. समांथाने घटस्फोटानंतर चार वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे. ...
नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समांथा दिग्दर्शक राज निदिमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर समांथाने राजच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीही साजरी केली होती. त्यामुळे त्यांच्या नात्यावर ...