सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
अंबानींच्या सोहळ्याचं आमंत्रण असूनही एक स्टारकिड मात्र अनंत-राधिकाच्या लग्नाच्या फंक्शनला गेली नाही. उलट अंबानींच्या वेडिंग सोहळ्यावर आता या स्टारकिडने टिकाही केली आहे. ...
सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. पहिल्यांदा आंतरधर्मीय विवाह झालेला नाही, असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सला सुनावलं आहे. ...
लग्नानंतर सोनाक्षीचं सासरी जंगी स्वागत करण्यात आलं. तर जहीरने त्याची पत्नी सोनाक्षीला खास गिफ्टही दिलं आहे. सोनाक्षीला जहीरने BMW ही आलिशान कार गिफ्ट म्हणून दिली आहे. ...