नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्या FOLLOW Celebrity wedding, Latest Marathi News सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. पूनम ढिल्लोनंतर आता यो यो हनी सिंगला सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं आहे. ...
Sonakshi Sinha Marraige : सोनाक्षीला १८व्या वर्षीच लग्नाच्या बेडीत अडकायचं होतं. एका मुलाखतीत तिने लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितलं होतं. ...
सोनाक्षी आणि झहीर २३ जून रोजी लग्न करणार असल्याचं वृत्त होतं. यावर आता अभिनेत्रीने अखेर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. ...
Sonakshi Sinha Marriage : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन, म्हणाले, "तिने मला विश्वासात घेतलं असतं तर..." ...
अदिती द्रविडने गुपचूप केलं लग्न? फोटो सोशल मीडियावर व्हायरल ...
Anant Ambani Wedding Astrology: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाच्या दिवशी अद्भूत योग जुळून येत असून, १२ जुलै ही तारीख अतिशय विशेष मानली गेली आहे. ...
मतभेद विसरून गोविंदाने भाचीच्या लग्नाला हजेरी लावली होती. कश्मीराने आरतीच्या लग्नाला हजेरी लावलेल्या गोविंदाच्या पाया पडत त्याचे आशीर्वाद घेतले. ...
लग्नानंतर सासरी जाताना आरतीने स्वत: गाडीचं स्टेअरिंग हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...