लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्या

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
"तेरे मस्त मस्त दो नैन", सोनाक्षी-जहीरचा रोमँटिक डान्स, रिसेप्शन सोहळ्यातील व्हिडिओ समोर - Marathi News | sonakshi sinha and zaheer iqbal wedding newly wed couple romantic dance on tere mast mast do nain song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेरे मस्त मस्त दो नैन", सोनाक्षी-जहीरचा रोमँटिक डान्स, रिसेप्शन सोहळ्यातील व्हिडिओ समोर

Sonakshi Sinha Wedding : लग्नानंतर वेडिंग रिसेप्शनमध्ये सोनाक्षी आणि जहीर रोमँटिक झालेले पाहायला मिळाले. या वेडिंग रिसेप्शनमधील त्यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ...

Sonakshi Sinha Wedding: जावई असावा तर असा! लग्नानंतर जहीर पडला शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | sonakshi sinha wedding zaheer iqbal took blessings of shatrughna sinha after marriage video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonakshi Sinha Wedding: जावई असावा तर असा! लग्नानंतर जहीर पडला शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया, व्हिडिओ व्हायरल

सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर जहीरने शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. ...

Sonakshi Sinha Wedding: लाल साडी अन् भांगात कुंकू; नववधू सोनाक्षी सिन्हाच्या वेडिंग लूकची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | sonakshi sinha zaheer iqbal wedding actress ditch pestal color wear red saree for reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonakshi Sinha Wedding: लाल साडी अन् भांगात कुंकू; नववधू सोनाक्षी सिन्हाच्या वेडिंग लूकची सोशल मीडियावर चर्चा

लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरने मुंबईत वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. या वेडिंग रिसेप्शनला नववधू सोनाक्षीच्या लूकने लक्ष वेधून घेतलं.  ...

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची जय्यत तयारी, लग्नाआधी स्पॉट झाला 'दुल्हेराजा', पाहा व्हिडिओ - Marathi News | sonakshi sinha wedding groom to be zaheer iqbal spotted near his house before wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची जय्यत तयारी, लग्नाआधी स्पॉट झाला 'दुल्हेराजा', पाहा व्हिडिओ

सोनाक्षी आणि जहीरच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. लग्नाला अवघे काही तास बाकी असताना जहीर इक्बालला स्पॉट करण्यात आलं. ...

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षीला मल्लिकाजान मनिषा कोईरालाकडून मिळालं लग्नाचं खास गिफ्ट, व्हिडिओ समोर - Marathi News | sonakshi sinha wedding manisha koirala send special gift to actress watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षीला मल्लिकाजान मनिषा कोईरालाकडून मिळालं लग्नाचं खास गिफ्ट, व्हिडिओ समोर

लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन असणार आहे. यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. लग्नाआधीच सोनाक्षीला अभिनेत्री मनिषा कोईरालाकडून खास गिफ्ट मिळालं आहे. ...

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षीची लगीनघाई! लग्नाआधी 'रामायणा'मध्ये पार पडली खास पूजा, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Sonakshi Sinha wedding special pooja performs at shatrughna sinha ramayana house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षीची लगीनघाई! लग्नाआधी 'रामायणा'मध्ये पार पडली खास पूजा, व्हिडिओ व्हायरल

सिन्हा कुटुंबीयांकडून लाडक्या लेकीच्या लग्नाअगोदर खास पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोनाक्षी आणि सिन्हा कुटुंबीयांबरोबर ही पूजा पार पडली. ...

"माझी एकुलती एक मुलगी...", सोनाक्षीच्या लग्नाला जाणार नसल्याच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर सोडलं मौन - Marathi News | sonakshi sinha wedding shatrughna sinha break silence on not attending daughters wedding rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी एकुलती एक मुलगी...", सोनाक्षीच्या लग्नाला जाणार नसल्याच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर सोडलं मौन

Sonakshi Sinha Wedding : शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडत प्रतिक्रियी दिली आहे. ...

ब्लॅक ड्रेसकोड, हटके सेलिब्रेशन; सोनाक्षी-जहीरच्या बॅचलर पार्टीची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | bollywood actress sonakshi sinha and zaheer iqbal celebrate bachelor party before wedding photo goes viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्लॅक ड्रेसकोड, हटके सेलिब्रेशन; सोनाक्षी-जहीरच्या बॅचलर पार्टीची सोशल मीडियावर चर्चा

फिल्मी जगतात बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. ...