सोलापूर : सोलापूर मंडलात धावणाºया प्रत्येक रेल्वे गाडीतील प्रवाशांना सुरक्षा पुरविण्याबरोबरच प्रवासादरम्यान महिलांची होणारी छेडछाड, चेन स्नॅचिंग आदी गुन्हेगारी ... ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील चौक व रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. परंतु शहरातील ४०० हून अधिक सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती पालक ...
महापालिकेच्या रुग्णालयातून मुले चोरी जाण्याचे काही प्रकार यापूर्वी घडले आहेत. काही प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ...
पोवई नाक्यावरील एका सराफाच्या दुकानात बुरखा घालून आलेल्या दोन महिलांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावणेदोन लाख रुपयांच्या सोन्याचा मुद्देमाल लंपास केला. हा चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. ...